लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

हाॅटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने हैदराबादच्या मुलीचा मृत्यू; लातुरातील अंबाजाेगाई राेडवरील घटना - Marathi News | Hyderabad girl dies after falling from second floor of hotel | Latest latur News at Lokmat.com

लातुर :हाॅटेलच्या दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने हैदराबादच्या मुलीचा मृत्यू; लातुरातील अंबाजाेगाई राेडवरील घटना

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरातील एका नातेवाइकाकडे मुंजीचा कार्यक्रम आयाेजित करण्यात आला हाेता. ...

वाढदिवस आणि १२ वी उत्तीर्ण झाल्याची पार्टी करणे बेतले ‘त्याच्या’ जिवावर - Marathi News | Birthdays and 12th pass parties are a must | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाढदिवस आणि १२ वी उत्तीर्ण झाल्याची पार्टी करणे बेतले ‘त्याच्या’ जिवावर

Nagpur News पारशिवनी तालुक्यातील श्री क्षेत्र घोगरा महादेव येथील पेंच नदीच्या पात्रात सोमवारी सकाळी मित्रांसोबत आंघोळीकरिता उतरलेल्या नागपूरच्या युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ...

खेळताना तोंडात विषारी औषधाची बाटली घेतल्याने दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू - Marathi News | A one-and-a-half-year-old boy died after taking a bottle of poisonous in his mouth while playing | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :खेळताना तोंडात विषारी औषधाची बाटली घेतल्याने दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू

धुळ्यातील कुमारनगर भागात ६ मे रोजी ही घटना घडली होती.  ...

आठव्या माळ्यावरून उडी घेत बिल्डर दुधानेंची आत्महत्या - Marathi News | Builder Dudhane committed suicide by jumping from eighth floor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आठव्या माळ्यावरून उडी घेत बिल्डर दुधानेंची आत्महत्या

कुठलीही सुसाइड नोट मिळाली नाही : व्यावसायिकांत खळबळ ...

यवतमाळात थरार; गृहरक्षक दलाच्या जवानाची गोळ्या झाडून हत्या - Marathi News | Home Guard jawan shot dead in Yavatmal, seven arrested | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात थरार; गृहरक्षक दलाच्या जवानाची गोळ्या झाडून हत्या

महिला सावकाराने दिली सुपारी : सात जणांना अटक ...

पेरू विक्री करणाऱ्या विक्रेत्याचा धारदार हत्याराने वार करून खून; सिंहगड रस्त्यावरील घटना - Marathi News | A guava vendor was stabbed to death with a sharp weapon; Sinhagad Road incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेरू विक्री करणाऱ्या विक्रेत्याचा धारदार हत्याराने वार करून खून; सिंहगड रस्त्यावरील घटना

धारदार हत्याराने वार करून मृतदेह झुडपात टाकून देण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला ...

पुणे सातारा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू, आठ जण जखमी - Marathi News | Four vehicles freak accident on Pune Satara highway Two dead eight injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे सातारा महामार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात; दोघांचा मृत्यू, आठ जण जखमी

मृत्यू झालेल्या दोघांमध्ये खासगी बसचा चालक आणि पुण्यातील नऊ वर्षीय मुलीचा समावेश ...

कैद्याची कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Prisoner committed suicide by hanging himself in jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कैद्याची कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या

Nagpur News अनैतिक संबंध ठेवणाऱ्या पत्नीचा खून केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने कारागृहातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ...