लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

भंगार विक्रीतून मिळालेल्या ७०० रुपयांच्या वाटपावरून मित्राचा खून, दोघांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Friend's murder over distribution of Rs 700 received from scrap sale | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भंगार विक्रीतून मिळालेल्या ७०० रुपयांच्या वाटपावरून मित्राचा खून, दोघांना ठोकल्या बेड्या

मिळालेले ७०० रुपये आपसात वाटून घेण्यावरून त्यांच्यात वाद झाला आणि तिघांनी मिळून एकाचा खून केला ...

उत्तर भारतात अतिउष्णतेची लाट; युपी-बिहारमध्ये 98 लोकांचा मृत्यू, शेकडो रुग्णालयात दाखल - Marathi News | Heatwave in UP-Bihar: Extreme heat wave in North India; 98 people died in UP-Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर भारतात अतिउष्णतेची लाट; युपी-बिहारमध्ये 98 लोकांचा मृत्यू, शेकडो रुग्णालयात दाखल

Heatwave in UP-Bihar: गेल्या तीन दिवसांत उत्तर प्रदेशात 54 तर बिहारमध्ये 44 लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ...

शुक्रवार पेठेत ज्येष्ठ दाम्पत्य मृतावस्थेत सापडले; पतीने उचललं टोकाचं पाऊल - Marathi News | Elderly couple found dead in shukrwar Peth pune death by her husband | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शुक्रवार पेठेत ज्येष्ठ दाम्पत्य मृतावस्थेत सापडले; पतीने उचललं टोकाचं पाऊल

आजारी पत्नीचा खून करुन नंतर पतीने गळफास घेतल्याचा संशय व्यक्त केला जातोय ...

रडत-रडत बोलताना व्यावसायिकाची उड्डाणपुलावरून उडी घेत आत्महत्या - Marathi News | Suicide by jumping from flyover while crying | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रडत-रडत बोलताना व्यावसायिकाची उड्डाणपुलावरून उडी घेत आत्महत्या

Nagpur News रडत-रडत मोबाइलवर बोलत असताना एका व्यक्तीने उड्डाणपुलावरून रेल्वे लाईनच्या मध्यभागी उडी घेऊन आत्महत्या केली. ...

अति मद्यप्राशनाने गेला जीव, प्रवासी निवाऱ्यातच झाला बेवारस मृत्यू - Marathi News | man lost his life due to excessive alcohol consumption | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अति मद्यप्राशनाने गेला जीव, प्रवासी निवाऱ्यातच झाला बेवारस मृत्यू

मागील आठ ते दहा दिवसांपासून तो गावातील प्रवासी निवाऱ्यातच मुक्कामी होता. ...

तिहेरी अपघात, कार-कंटेनर्सच्या भीषण धडकेत दोघे जागीच ठार; पुणे-बेंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर होनगा येथील घटना  - Marathi News | Two killed in an accident at Honga on the Pune-Bengaluru National Highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :तिहेरी अपघात, कार-कंटेनर्सच्या भीषण धडकेत दोघे जागीच ठार; पुणे-बेंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर होनगा येथील घटना 

बेळगाव : आंदोलनात सहभागी होण्यासाठी शिवापूरहून बेळगावकडे निघालेल्या कारची पाठीमागून कंटेनरला जोराची धडक झाली. याच दरम्यान अपघाती कारला पाठीमागून ... ...

पंचगंगा नदीत बुडालेल्या दोघा मुलांचे मृतदेह सापडले, इचलकरंजीतील घटना - Marathi News | Bodies of two drowned boys found in Panchganga river, Ichalkaranji incident | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंचगंगा नदीत बुडालेल्या दोघा मुलांचे मृतदेह सापडले, इचलकरंजीतील घटना

बुडत असलेल्या एकास वाचविण्यासाठी गेला; परंतु दोघेही पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले ...

दोन ठिकाणी रेल्वेखाली येऊन दोघांची आत्महत्या - Marathi News | Two committed suicide by falling under the train at two places | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दोन ठिकाणी रेल्वेखाली येऊन दोघांची आत्महत्या

Chandrapur News भद्रावती तालुक्यातील ऊर्जाग्राम व विजासन या दोन रेल्वे लाइनवर रेल्वेखाली येऊन दोघांनी आत्महत्या केल्याची घटना घडल्या. याप्रकरणी पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. ...