लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

शेतीच्या कामासाठी दुचाकीवर निघालेल्या बाप-लेकाला भरधाव ट्रकने चिरडले - Marathi News | father and son, who were going on a two-wheeler for agricultural work, were crushed by a speeding truck | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतीच्या कामासाठी दुचाकीवर निघालेल्या बाप-लेकाला भरधाव ट्रकने चिरडले

Gondia News राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४३ वरील डोंगरगाव डेपो येथे नागपूरकडून रायपूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने सामोर जात असलेल्या मोटारसायकलला धडक दिली. धडक इतकी जोरदार होती, की मोटारसायकलस्वार बाप-लेक ट्रकच्या चाकाखाली चिरडल्या गेले. ...

घरून गेलेल्या आशा वर्करचा विहिरीत आढळला मृतदेह - Marathi News | Asha worker's dead body was found in the well | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :घरून गेलेल्या आशा वर्करचा विहिरीत आढळला मृतदेह

शुक्रवारी सकाळी निघाली होती घरून : विहिरीच्या काठावर चप्पल व स्कार्फ ...

माणसाचा प्राण जातो, तेव्हा नेमके काय होते? - Marathi News | What happens when a person dies? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :माणसाचा प्राण जातो, तेव्हा नेमके काय होते?

जगभरातल्या संशोधकांना मृत्यूचे कुतूहल सततच राहिले आहे. ‘निअर डेथ एक्स्पिरिअन्सेस’ अर्थात ‘एनडीई’चा अभ्यास काय सांगतो? ...

मृत तरुण सांगणार त्याच्या मृत्यूचे कारण; एका वर्षानंतर कबरीतून बाहेर काढला मृतदेह - Marathi News | The dead youth will tell the cause of his death; After a year, the body was exhumed from the grave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृत तरुण सांगणार त्याच्या मृत्यूचे कारण; एका वर्षानंतर कबरीतून बाहेर काढला मृतदेह

एका वर्षापूर्वी तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. ...

एकट्याने भंगार विक्रीचे पैसे घेतले; मित्राने काटा काढला अन् साथीदारालाच संपवले - Marathi News | Alone took the scrap sale money The friend took the fork and killed the partner | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एकट्याने भंगार विक्रीचे पैसे घेतले; मित्राने काटा काढला अन् साथीदारालाच संपवले

हिंजवडी पोलिसांनी २४ तासाच्या आत आरोपीला अटक केले ...

राज्य सरकारनं हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा; दर्शना पवारच्या वडिलांची मागणी - Marathi News | The state government should try this case in fast track court; Darshana Pawar's father's demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्य सरकारनं हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा; दर्शना पवारच्या वडिलांची मागणी

माझ्या मुलीने स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी खूप अभ्यास केला पण तिचा हा आनंद अल्पायुषी ठरला ...

ताबा सुटल्याने ट्रॅक्टर पलटी; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना - Marathi News | The tractor overturned after losing control; Farmer dies on the spot, incident in Ambegaon taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ताबा सुटल्याने ट्रॅक्टर पलटी; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू, आंबेगाव तालुक्यातील घटना

ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने शेतकऱ्याचा जागेवरच मृत्यू झाला ...

दुचाकीवरून जाणाऱ्या पती पत्नीला कंटेनरची धडक; पत्नीचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Husband and wife traveling on two wheeler hit by container Unfortunate death of wife | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दुचाकीवरून जाणाऱ्या पती पत्नीला कंटेनरची धडक; पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

घटना गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता गोडाऊन चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोशी येथे घडली ...