लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

लग्नात डान्स करताना कोसळला अन् उठलाच नाही; गावावर शोककळा... - Marathi News | uttar-pradesh-ayodhya-45-year-old-man-fell-down-while-dancing-and-died-due-to-heart-attack | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :लग्नात डान्स करताना कोसळला अन् उठलाच नाही; गावावर शोककळा...

Ayodhya News: कुटुंबाने घाईघाईने डॉक्टरांकडे नेले, पण तोपर्यंत खुप उशीर झाला होता ...

वाघाने घेतला महिलेचा बळी; दोन दिवसात दोन हल्ले, नागरिक दहशतीत - Marathi News | A tiger killed a woman; Two attacks in two days, citizens in fear | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वाघाने घेतला महिलेचा बळी; दोन दिवसात दोन हल्ले, नागरिक दहशतीत

तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रातील दुसरी घटना ...

बालविवाह, गर्भधारणा अन् अर्भकासह मातेचाही मृत्यू! पतीसह सात जणांविरूध्द गुन्हा - Marathi News | Child marriage, pregnancy and death of the mother along with the infant! Crime against seven persons including husband | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बालविवाह, गर्भधारणा अन् अर्भकासह मातेचाही मृत्यू! पतीसह सात जणांविरूध्द गुन्हा

Amravati News बालविवाहापश्चात ती सहा महिन्यांची गर्भवती राहिली. छातीत दुखू लागल्याने तिला कुटुंबियांनी येथील एका खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे पोटातील अर्भक गुदमरल्याने त्या भृणासह त्या अल्पवयीन मातेचाही करूण अंत झाला. ...

विद्युतवाहिनीला ट्रकचा स्पर्श; चालकाने कॅबीनबाहेर उडी घेतली, पण रस्त्यावर पडून जीव गेला - Marathi News | Truck touches power line; The driver jumped out of the cabine, but fell to his death on the road | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्युतवाहिनीला ट्रकचा स्पर्श; चालकाने कॅबीनबाहेर उडी घेतली, पण रस्त्यावर पडून जीव गेला

बीड-नगर राष्ट्रीय महामार्गावरील कडा येथील घटना ...

सप्तश्रृंगी गड घाटात भीषण अपघात;बस ४०० फूट दरीत कोसळली, १ महिला ठार, बचावकार्य सुरु - Marathi News | Fatal accident in Saptashringi Gad Ghat; Bus falls into 400 feet gorge, 1 woman killed, rescue operation underway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्तश्रृंगी गड घाटात भीषण अपघात;बस ४०० फूट दरीत कोसळली, १ महिला ठार, बचावकार्य सुरु

सप्तश्रृंगी गडावरील स्थानिक रहिवाशी आणि शासकीय यंत्रणांकडून मदतकार्य सुरू झालं आहे. ...

धक्कादायक! चंद्रपुरात नेत्रचिकित्सक डॉ. उमेश अग्रवाल यांची आत्महत्या - Marathi News | Ophthalmologist in Chandrapur Dr. Umesh Agarwal's suicide | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धक्कादायक! चंद्रपुरात नेत्रचिकित्सक डॉ. उमेश अग्रवाल यांची आत्महत्या

Chandrapur News नेत्र चिकित्सक डॉ. उमेश अग्रवाल (४८) यांनी स्वतःचे राहते घरी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...

दुकानावर पोहचण्यापूर्वीच डंपरची धडक, व्यावसायिक जागीच ठार - Marathi News | man dies in accident before reaching his shop, tuck hit him | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुकानावर पोहचण्यापूर्वीच डंपरची धडक, व्यावसायिक जागीच ठार

उड्डाणपुुलावर डंपर चालकाकडून ओव्हरटेकचा प्रयत्न ...

सर्पदंशाने विद्यार्थ्याचा मृत्यू; चंद्रपुरातील घटना - Marathi News | Student dies of snakebite Incident in Chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सर्पदंशाने विद्यार्थ्याचा मृत्यू; चंद्रपुरातील घटना

वडिलांसोबत शेतात गेलेल्या एका विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ...