लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

म्हशींनी झुंज देत वाघाचाच घेतला बळी, चंद्रपूर जिल्ह्यातील थरारक घटना - Marathi News | herd of buffaloes fought back and killed a tiger, thrilling incident in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :म्हशींनी झुंज देत वाघाचाच घेतला बळी, चंद्रपूर जिल्ह्यातील थरारक घटना

गंभीर जखमी होऊन वाघ दगावला ...

वीज पडून एकाचा मृत्यू, एक जखमी. सोनबर्डी येथील घटना - Marathi News | One dead, one injured due to lightning incident in Sonbardi | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वीज पडून एकाचा मृत्यू, एक जखमी. सोनबर्डी येथील घटना

जळगाव जामोद (बुलढाणा) : तालुक्यातील सोनबर्डी येथे वीज पडून एकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना २९ जुलै ... ...

पप्पा मला घाम आलाय म्हणताच तरुणाचा मृत्यू - Marathi News | The young man died as soon as he said Papa I am sweating | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पप्पा मला घाम आलाय म्हणताच तरुणाचा मृत्यू

ही धक्कादायक घटना भोकरदन तालुक्यातील वाडी खुर्द येथे गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. ...

कॉलरामुळे २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू, नागपूरमधील घटना - Marathi News | Death of 26-year-old youth due to cholera, incident in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कॉलरामुळे २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू, नागपूरमधील घटना

आतापर्यंत चार रुग्णांची नोंद झाली. दोन रुग्ण मेडिकलमध्ये उपचाराखाली आहेत. ...

सियाचीन ग्लेशियरजवळ कॅप्टन अंशुमन सिंह यांना हौतात्म्य; पाच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न - Marathi News | Siachen Glacier Tragedy; Indian Army Captain Anshuman Singh martyred | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :सियाचीन ग्लेशियरजवळ कॅप्टन अंशुमन सिंह यांना हौतात्म्य; पाच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न

बुधवारी पहाटे भारतीय लष्कराच्या अनेक तंबूंना आग लागल्याने अंशुमन यांचा होरपळून मृत्यू झाला. ...

धक्कादायक, वॉशिंग मशीनचा करंट लागून महिलेचा मृत्यू - Marathi News | Shockingly, woman dies after being electrocuted by washing machine | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक, वॉशिंग मशीनचा करंट लागून महिलेचा मृत्यू

सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

धक्कादायक...! ठणठणीत होण्यासाठी पोहोचला बागेश्वर धामला, धीरेंद्र शास्त्रींसमोरच झाला मृत्यू; नेमकं काय घडलं? - Marathi News | patient reached Bageshwar Dham to be healthy life died in front of Dhirendra Shastri | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक...! ठणठणीत होण्यासाठी पोहोचला बागेश्वर धामला, धीरेंद्र शास्त्रींसमोरच झाला मृत्यू; नेमकं काय घडलं?

यासंदर्भात बोलताना मृत विजयची साली मनीषा म्हणाली, कुटुंबीयांनी विजयला बागेश्वर धाम येथे आणले होते. त्याला झटके येत होते. विजय बागेश्वर धाम येथे गेल्यानंतर बरा होईल, अशी त्याच्या कुटुंबीयांना आशा होती.  ...

भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटून झाडावर आदळली; अभियंत्यासह दाेघे ठार - Marathi News | The speeding car lost control of the driver and crashed into a tree; Two people including an engineer were killed | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटून झाडावर आदळली; अभियंत्यासह दाेघे ठार

साेलापूर-छत्रपती संभाजीनगर हायवेवरील दुर्घटना ...