लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

खर्रा थुंकायला गेला अन् घात झाला; सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील घटना, तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू  - Marathi News | Kharra went to spit and was ambushed Incident at super specialty hospital, death after falling from third floor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खर्रा थुंकायला गेला अन् घात झाला; सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील घटना, तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू 

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून खर्रा थुंकण्यासाठी गेलेल्या रुग्णाचा नातेवाईकाचा पाय घसरून खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला. ...

महिला लिफ्टमध्ये अडकली, 3 दिवस मदतीसाठी खूप ओरडली; अखेर गुदमरुन मृत्यू - Marathi News | Woman stuck in elevator, screamed for help for 3 days; Finally died of suffocation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिला लिफ्टमध्ये अडकली, 3 दिवस मदतीसाठी खूप ओरडली; अखेर गुदमरुन मृत्यू

अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने महिला लिफ्टमध्ये 9व्या मजल्यावर अडकली. तिचा आवाज कोणीही ऐकला नाही. ...

Thane: कळवा खाडीतील नाल्यामध्ये मिळाला अनोळखी मृतदेह, कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा - Marathi News | Thane: An unidentified body was found in a canal in Kalwa creek, a case has been registered in Kalwa police station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कळवा खाडीतील नाल्यामध्ये मिळाला अनोळखी मृतदेह, कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा

Thane: खारेगाव स्मशानभूमीच्या समोर असलेल्या मुंबई नाशिक राष्ट्रीय यमहामार्गावरील खारेगाव येािील कळवा खाडीला मिळणाऱ्या  नाल्यामध्ये एका ३५ ते ४० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आढळला. ...

समृद्धी महामार्गावर मोठी दुर्घटना; गार्डर कोसळून आतापर्यंत २० कामगारांचा मृत्यू - Marathi News | Major accident on Samruddhi Highway; So far 20 workers have died due to the collapse of the girder | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :समृद्धी महामार्गावर मोठी दुर्घटना; गार्डर कोसळून आतापर्यंत २० कामगारांचा मृत्यू

समृद्धी महामार्गाच्या ठाणे ते शिर्डी या तिसऱ्या टप्प्याचे काम सध्या सुरु आहे. ...

DJ वर गाणी लावून निघाली अंत्ययात्रा; महिला नाचल्या, लोकांनी पैशेही उडवले... - Marathi News | uttar-pradesh-jhansi-unique-funeral-procession-people-dance-on-dj | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :DJ वर गाणी लावून निघाली अंत्ययात्रा; महिला नाचल्या, लोकांनी पैशेही उडवले...

तुम्ही यापूर्वी बँडच्या तालावर अंत्ययात्रा निघाल्याचे पाहिले असेल, पण आता DJ वर अंत्ययात्रा काढली गेली आहे. ...

शेतातील विद्युत कुंपणाने घात केला; विजेच्या धक्क्याने दोघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी  - Marathi News | ambushed by an electric fence in a field; Two died on the spot due to lightning, two were seriously injured | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :शेतातील विद्युत कुंपणाने घात केला; विजेच्या धक्क्याने दोघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी 

रानडुक्करांपासून पिकांच्या संरक्षणासाठी शेताला कुंपण घालून त्यात विद्युत प्रवास सोडण्यात आला होता  ...

समृद्धीवर पुन्हा एकदा काळाचा घाला! मध्यरात्री काम सुरू असतानाच ग्रेडर मशिन कोसळलं; १० ठार, ३ जखमी - Marathi News | Grader machine collapsed while working on Samriddhi Mahamarg 10 killed, 3 injured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समृद्धीवर पुन्हा एकदा काळाचा घाला! मध्यरात्री काम सुरू असतानाच ग्रेडर मशिन कोसळलं; १० ठार, ३ जखमी

सोमवारी मध्यरात्री ही दुर्घटना शहापूर तालुक्यातील सरलांबेजवळ घडली.  ...

शाळेत जाणाऱ्या मुलीला स्कूल बसने चिरडले, कोपरगाव तालुक्यातील घटना - Marathi News | A girl going to school was crushed by a school bus, an incident in Kopargaon taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शाळेत जाणाऱ्या मुलीला स्कूल बसने चिरडले, कोपरगाव तालुक्यातील घटना

अपघातात मुलगी ठार तर तिचा भाऊ जखमी. ...