लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

भरधाव ट्रक उलटल्याने महिला डॉक्टर ठार; सरवड शिवारातील अपघात, चालक फरार - Marathi News | Woman doctor killed after rush truck overturns Accident in Sarvad Shivara, driver absconding | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :भरधाव ट्रक उलटल्याने महिला डॉक्टर ठार; सरवड शिवारातील अपघात, चालक फरार

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून भाजीपाला घेऊन जाणारा ट्रक भरधाव वेगात असल्याने उलटला. ...

योगेश नगरकर यांच्या आत्महत्येची होणार उच्चस्तरीय चौकशी - Marathi News | A high-level inquiry will be conducted into the suicide of Yogesh Nagarkar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :योगेश नगरकर यांच्या आत्महत्येची होणार उच्चस्तरीय चौकशी

तीन महिन्यांचे वेतन रोखल्यामुळे होते विवंचनेत: वरिष्ठांचा जाचही ...

वादात आईची मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण; मुलीचा दुर्दैवी मृत्यू, दौंडमधील घटना - Marathi News | Mother kicks daughter in argument Unfortunate death of girl incident in Daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वादात आईची मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण; मुलीचा दुर्दैवी मृत्यू, दौंडमधील घटना

मुलगी दीक्षा ही इयत्ता बारावीत शिक्षण घेत होती ...

सांगलीतील येळापुरात मंदिराच्या दारातच वारकऱ्याचा मृत्यू - Marathi News | Warkari died at the door of the temple Yelapur in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील येळापुरात मंदिराच्या दारातच वारकऱ्याचा मृत्यू

कीर्तनाचा कार्यक्रम संपला, छातीत दुखू लागल्याने मंदिराच्या बाहेर कट्ट्यावर येऊन बसला; ह्रदयविकाराच्या झटक्याने वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला ...

टेम्पोचे चाक डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू; दुसरा जखमी, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना - Marathi News | Die on the spot after the wheel of the tempo ran over his head Second injured incident on Pune Solapur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेम्पोचे चाक डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू; दुसरा जखमी, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना

दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने घसरून पडला, आणि मागून येणाऱ्या टेम्पोखाली आला ...

शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे निधन - Marathi News | Classical singer Malini Rajurkar passed away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर यांचे निधन

प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना हैदराबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...

शहाडमध्ये लांबपल्याच्या रेल्वे गाडीखाली वृद्धाची आत्महत्या - Marathi News | Elderly woman commits suicide under a long train in Shahad | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शहाडमध्ये लांबपल्याच्या रेल्वे गाडीखाली वृद्धाची आत्महत्या

मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने लांबपल्याच्या गाडीखाली स्वतःला झोकून देऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी शहाड रेल्वे स्थानकात घडली. ...

साताऱ्यात वृद्ध दाम्पत्याने विष पिऊन संपवले जीवन, घरातील दुर्गंधीमुळे घटना उघड - Marathi News | an elderly couple ended their lives by taking poison In Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात वृद्ध दाम्पत्याने विष पिऊन संपवले जीवन, घरातील दुर्गंधीमुळे घटना उघड

आत्महत्येचे कारण अस्पष्ट ...