लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

अमरावती जिल्ह्यात दोन दिवसांत तीन शेतकरी आत्महत्या - Marathi News | Three farmers committed suicide in Amravati district in two days | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यात दोन दिवसांत तीन शेतकरी आत्महत्या

सावरखेड पिंगळाई या गावात गेल्या एक वर्षात चौथी शेतकऱ्याची आत्महत्या आहे. ...

नांदेडमध्ये ११ मृत्यू; १०० रुग्ण बरे होऊन घरी - Marathi News | 11 deaths in Nanded 100 patients cured and at home | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये ११ मृत्यू; १०० रुग्ण बरे होऊन घरी

२४ तासांत २४ रुग्णांचे मृत्यू झाल्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर स्वयंसेवी संस्था आणि जिल्हा परिषदेकडून रुग्णालयाला औषधी पुरवठा करण्यात आला.  ...

सेक्सटॉर्शनच्या छळाला कंटाळून आत्महत्या; रेल्वे कर्मचाऱ्याने माटुंगा स्थानकात रेल्वेखाली घेतली उडी - Marathi News | Suicide due to torture of sextortion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेक्सटॉर्शनच्या छळाला कंटाळून आत्महत्या; रेल्वे कर्मचाऱ्याने माटुंगा स्थानकात रेल्वेखाली घेतली उडी

डाबी यांनी लिहिलेल्या चिठ्ठीवरून दादर रेल्वे पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेसह तीनजणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. ...

नांदेडमधील मृत्यूंचे राजकारण नको : सामंत - Marathi News | No politics of deaths in Nanded: Samant | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नांदेडमधील मृत्यूंचे राजकारण नको : सामंत

येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यातील प्रत्येक विभागात गेल्या एक वर्षात झालेल्या चांगल्या कामाची माहिती पत्रकार परिषद घेऊन मांडणार आहोत, असेही सामंत यांनी सांगितले. ...

नैनितालमध्ये स्कूलबस दरीत कोसळून सात ठार - Marathi News | Seven killed as school bus falls into Valley in Nainital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नैनितालमध्ये स्कूलबस दरीत कोसळून सात ठार

या अपघातात सातजण ठार झाले, तर २४ जण जखमी झाले. ...

ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; जखमी पाेलिस अधिकाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Terrible tractor-car accident; The injured police officer died during treatment | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ट्रॅक्टर-कारचा भीषण अपघात; जखमी पाेलिस अधिकाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

लातूर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पिंपळफाटा येथे झाला होता अपघात ...

नांदेडात मृत्यूसत्र थांबेना; रविवारी सकाळपर्यंत २४ तासांत १५ मृत्यू - Marathi News | Death session in Nanded does not stop; 15 deaths in 24 hours till Sunday morning | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडात मृत्यूसत्र थांबेना; रविवारी सकाळपर्यंत २४ तासांत १५ मृत्यू

आठवडाभरात रुग्णांच्या मृत्यूचा आकडा ८७ वर पोहोचला आहे; तर दुसरीकडे रुग्ण बरे होऊन घरी परतण्याचेही प्रमाणही अधिक आहे.  ...

नांदेड- बंगळुरू एक्सप्रेसखाली आल्याने वडापाव विक्रेत्या तरुणाचा मृत्यू, परळी स्टेशनवरील घटना - Marathi News | Nanded-Bangalore Express: Young vada pav vendor dies after falling, incident at Parli station | Latest beed News at Lokmat.com

बीड :नांदेड- बंगळुरू एक्सप्रेसखाली आल्याने वडापाव विक्रेत्या तरुणाचा मृत्यू, परळी स्टेशनवरील घटना

मृत तरुण मूळ उत्तर प्रदेशचा राहणारा असल्याची माहिती आहे. ...