लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

स्टार क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर, २ वर्षांच्या लेकीचा मृत्यू! सहकाऱ्याने दिली माहिती - Marathi News | Afghanistan cricketer Hazratullah Zazai two year old daughter passes away teammate confirms tragic news | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्टार क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर, २ वर्षांच्या लेकीचा मृत्यू! सहकाऱ्याने दिली माहिती

Hazratullah Zazai Daughter Death: संघातील सहकाऱ्याने सोशल मीडियावर पोस्ट करून दिली माहिती ...

जन्म-मृत्यू नोंदणीसाठी आता नवीन कार्यपद्धती; उशिराने नोंदणी करणाऱ्यांसाठी कागदपत्रांची पडताळणी आवश्यक - Marathi News | pune New procedure for birth and death registration now; Verification of documents required for late registrations | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जन्म-मृत्यू नोंदणीसाठी आता नवीन कार्यपद्धती

उशिराने नोंदणी करणाऱ्यांना आवश्यक त्या पुराव्यांची पडताळणी करावी लागणार आहे. ...

धुळवडीच्या दिवशी दोन मावस भावांचा धरणात बुडून मृत्यू, तिघांची मृत्यूच्या दाढेतून सुटका - Marathi News | Two brothers drown in a dam in Yavatmal on the day of Rang Panchami, three others rescued from the jaws of death | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :धुळवडीच्या दिवशी दोन मावस भावांचा धरणात बुडून मृत्यू, तिघांची मृत्यूच्या दाढेतून सुटका

धुळवड झाल्यानंतर अंघोळ करण्याकरिता अरुण भोयर, पंकज झाडे, जयंत धानफुले व आणखी पाच जण धरणात पोहण्यासाठी गेले होते. ...

Pune: पुणे शहरात वेगवेगळ्या भागात ३ अपघात; दोन ज्येष्ठ नागरिक आणि तरुणाचा मृत्यू - Marathi News | 3 accidents in different areas of Pune city Two senior citizens and a youth die | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुणे शहरात वेगवेगळ्या भागात ३ अपघात; दोन ज्येष्ठ नागरिक आणि तरुणाचा मृत्यू

पुणे-नगर रस्ता, तसेच औंध भागातील ब्रेमेन चौकात अपघाताच्या घटना घडल्या ...

मुंडके धडावेगळे करुन फुटबॉल खेळणारा पंडित कांबळे अखेर पोलिसांच्या ताब्यात; २ वर्षांपासून फरार - Marathi News | Pandit Kamble finally in shivaji nagar police custody absconding for 2 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंडके धडावेगळे करुन फुटबॉल खेळणारा पंडित कांबळे अखेर पोलिसांच्या ताब्यात; २ वर्षांपासून फरार

पंडित कांबळे हा अट्टल गुन्हेगार असून त्याने यापूर्वी २ खुनाचे व इतर ४ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत ...

नाशिक हादरले! होळीच्या दिवशीच तरुणाची सपासप वार करत हत्या, टोळक्याकडून चॉपरने हल्ला - Marathi News | Nashik shaken! A young man was stabbed to death on the day of Holi, attacked by a gang with a chopper | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक हादरले! होळीच्या दिवशीच तरुणाची सपासप वार करत हत्या, टोळक्याकडून चॉपरने हल्ला

Nashik News: या घटनेने पुन्हा एकदा अंबड पोलिस ठाणे हद्दीतील सिडकोमध्ये गुन्हेगारीने डोके वर काढल्याचे स्पष्ट झाले. ...

वाई-पाचगणी घाटातून जाताना गाडी कोसळली दरीत; २ तरुण ठार, तर दोघे जखमी  - Marathi News | Car falls into valley while passing through Wai-Pachagani Ghat; 2 youths killed, two injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाई-पाचगणी घाटातून जाताना गाडी कोसळली दरीत; २ तरुण ठार, तर दोघे जखमी 

पसरणी घाटात फोर्ड एंडेवर गाडी १०० मीटर दरीत कोसळली. या भीषण अपघातात लोणी काळभोर (ता. हवेली) येथील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ...

'सूर्यवंशम' फेम सौंदर्याची झालेली हत्या? चर्चांवर अभिनेत्रीच्या पतीने दिलं उत्तर; म्हणाले... - Marathi News | sooryavansham actress soundrya s death was only acciodent nothing to do with mohan babu actress husband gave statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सूर्यवंशम' फेम सौंदर्याची झालेली हत्या? चर्चांवर अभिनेत्रीच्या पतीने दिलं उत्तर; म्हणाले...

अभिनेत्रीच्या पतीने स्टेटमेंट जारी करत सांगितले... ...