कोणास कळू नये म्हणून विशाल अग्रवाल छत्रपती संभाजीनगर येथील एका पडक्या हॉटेलमध्ये लपला होता. पोलिसांना ही खबर लागताच त्यांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. ...
कुणाच्या तरी चुकीची शिक्षा माझ्या निष्पाप मुलीला का? असा सवालही अश्विनीच्या आईने केला. अश्विनीचे पार्थिव ससून रुग्णालयाच्या शवागारात रुग्णवाहिकेतून आणल्यावर ते पाहताच आईने आक्राेश केला. ...