लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

कुटुंबासोबत ख्रिसमस केला साजरा, दुसऱ्याच दिवशी अभिनेत्रीची आत्महत्या; मुलाच्या शेजारीच... - Marathi News | korean actress bonnie lai suk yin commits suicide day after celebrating chistmas with family | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुटुंबासोबत ख्रिसमस केला साजरा, दुसऱ्याच दिवशी अभिनेत्रीची आत्महत्या; मुलाच्या शेजारीच...

आदल्या दिवशी आनंदात असणाऱ्या अभिनेत्रीने असं पाऊल उचलल्याने तिच्या कुटुंबाला धक्का बसला आहे. ...

Sajid Khan Death: अभिनेता साजिद खानचे निधन; 'मदर इंडिया' चित्रपटात बजावलेली भूमिका - Marathi News | Sajid Khan Death: Actor Sajid Khan passes away After Long Battle With Cancer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sajid Khan Death: अभिनेता साजिद खानचे निधन; 'मदर इंडिया' चित्रपटात बजावलेली भूमिका

Sajid Khan Death: साजिद खान हे गेल्या काही काळापासून कर्करोगाशी लढा देत होते.  ...

ऑस्कर विजेता सिनेमा 'पॅरासाईट' फेम अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू, कारमध्ये आढळला मृतदेह - Marathi News | Oscar winning movie Parasite fame actor Lee Sun Kyun s suspicious death body found in car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑस्कर विजेता सिनेमा 'पॅरासाईट' फेम अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू, कारमध्ये आढळला मृतदेह

'पॅरासाईट' मध्ये श्रीमंत वडिलांच्या भूमिकेत दिसलेला अभिनेता ली-सुन-क्युनला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. ...

मोठा दावा! पॅलेस्टिनीयन मृतांचे लिव्हर-किडनी चोरतोय इस्रायल, सुरू आहे एक्सपेरिमेंट; 24 तासांत 241 जणांचा मृत्यू - Marathi News | Israel hamas war Big claim Israel Steals Liver-Kidney From Palestinian Dead, Experiment Continues; 241 people died in 24 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठा दावा! पॅलेस्टिनीयन मृतांचे लिव्हर-किडनी चोरतोय इस्रायल, सुरू आहे एक्सपेरिमेंट; 24 तासांत 241 जणांचा मृत्यू

Israel Hamas War Update : यापूर्वी, इस्रायली सेन्यावर पॅलेस्टाइनच्या नागरिकांचे मृतदेह  बुलडोझरने चिरडण्याचा आणि गाजातील स्मशानभूमी टँक्सच्या सहाय्याने उद्ध्वस्त केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ...

दाट धुक्याने आग्रा एक्सप्रेस-वेवर डझनावर वाहनं एकमेकांना धडकली; पेरीफेरल एक्सप्रेस-वेवरही मोठा अपघात - Marathi News | Dozens of vehicles collided on Agra Expressway in dense fog A major accident on the Peripheral Expressway as well | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दाट धुक्याने आग्रा एक्सप्रेस-वेवर डझनावर वाहनं एकमेकांना धडकली; पेरीफेरल एक्सप्रेस-वेवरही मोठा अपघात

...परिणामी यामुळे अनेक वाहने एकमेकांवर धडकल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.  ...

वीटभट्टीवरील कच्ची भिंत कोसळून ६ कामगारांचा मृत्यू, ७ जखमी - Marathi News | 6 workers killed, 7 injured when raw wall of brick kiln collapsed in uttarakhand | Latest uttarakhand News at Lokmat.com

उत्तराखंड :वीटभट्टीवरील कच्ची भिंत कोसळून ६ कामगारांचा मृत्यू, ७ जखमी

अपघातातील जखमींना तात्काळ जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ...

स्टँडअप कॉमेडियन नील नंदाचे अकाली निधन; चाहत्यांना धक्का - Marathi News | Standup comedian Neel Nanda dies untimely; Fans are shocked | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्टँडअप कॉमेडियन नील नंदाचे अकाली निधन; चाहत्यांना धक्का

एका लोकप्रिय कलाकाराची अशी अचानक एक्झिट सर्वांनाच दु:खावणारी आहे.  ...

ठाण्यात ३१ व्या मजल्यावरुन उडी घेत तरुणीची आत्महत्या; कुटुंबीयांपासून दुरावल्याने मानसिक घुसमट  - Marathi News | Young woman commits suicide by jumping from 31st floor in Thane Mental disturbance due to separation from family | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात ३१ व्या मजल्यावरुन उडी घेत तरुणीची आत्महत्या; कुटुंबीयांपासून दुरावल्याने मानसिक घुसमट 

लक्ष्मी यांचा भाऊ संतोष उपाध्याय याने तिला त्यांच्याकडे पाठविले होते. ...