लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

Kolhapur: भरधाव डंपरने दुचाकीस्वारास चिरडले, पती-पत्नी जागीच ठार - Marathi News | Two killed in a collision with a speeding dumper at Borpadle on the Kolhapur-Ratnagiri highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: भरधाव डंपरने दुचाकीस्वारास चिरडले, पती-पत्नी जागीच ठार

डंपरचालक पसार ...

किरकोळ कपडा व्यापाऱ्याची आत्महत्या - Marathi News | Suicide of retail clothing trader | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :किरकोळ कपडा व्यापाऱ्याची आत्महत्या

आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव नारायण रामलाल बाहेती (वय ५०) असे आहे. बाहेती यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती ग्रामस्थांनी कळमनुरी पोलिसांना दिली. ...

उत्तरकाशीच्या सहस्त्र ताल मार्गावर अडकलेल्या 9 ट्रेकर्सचा मृत्यू, 13 जणांना वाचवण्यात यश... - Marathi News | Death of 9 trekkers stuck on Sahastra Tal route of Uttarkashi, 13 rescued... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तरकाशीच्या सहस्त्र ताल मार्गावर अडकलेल्या 9 ट्रेकर्सचा मृत्यू, 13 जणांना वाचवण्यात यश...

4 जून रोजी जोरदार वादळ आणि पावसामुळे ट्रेकर्सचा रस्ता चुकला आणि कुफरी टॉपमध्ये अडकले. ...

अंगावर वीज पडून आदिवासी कुटुंबातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; खेड तालुक्यातील घटना - Marathi News | Unfortunate death of youth from tribal family due to lightning strike; Incidents in Khed Taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंगावर वीज पडून आदिवासी कुटुंबातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; खेड तालुक्यातील घटना

घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शासनाने तरुणाच्या कुटूंबाला नुकसानभरपाई द्यावी, नागरिकांची मागणी ...

अपघातामुळे रस्त्यात पडला काट्यांचा सडा; साळींदरचा मृत्यू, बंकलगी येथील घटना - Marathi News | Due to the accident, the forks fell on the road; Death of Salinder, incident at Bnkalgi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अपघातामुळे रस्त्यात पडला काट्यांचा सडा; साळींदरचा मृत्यू, बंकलगी येथील घटना

वनविभागाने सालिंदरचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले. ...

शेतात भुईमुग काढायला गेलेल्या महिलेचा विज पडून मृत्यू; खेड तालुक्यातील घटना - Marathi News | A woman who went to collect groundnuts in the field died due to lightning Incidents in Khed Taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतात भुईमुग काढायला गेलेल्या महिलेचा विज पडून मृत्यू; खेड तालुक्यातील घटना

भुईमुग पाल्यावर झाकण टाकून मंगल निघाल्या असता अचानक विज कोसळली ...

कंपनीतून परतणाऱ्या कामगारावर धारदार शस्त्राने वार करत केला खून; तिघांना अटक - Marathi News | A worker returning from the company was stabbed to death with a sharp weapon; Three arrested | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कंपनीतून परतणाऱ्या कामगारावर धारदार शस्त्राने वार करत केला खून; तिघांना अटक

वाद घालण्याचा जाब विचारल्याने केला वार ...

धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..? - Marathi News | CNG Car Fire: A running CNG car caught fire; Death of 4 people, where exactly did it go wrong..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..?

CNG Car Fire: अचानक आग लागल्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. ...