सुधाकर जोशी नगरातील एका चौकात सुजल कांबळे व त्याचे मित्र गुरुवारी दुपारी गप्पा मारत बसले होते यावेळी तीन दुचाकीवरून आलेल्या आठ ते दहा जणांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी पाठलाग करून सुजलच्या पाठीत पोटावर आणि हातावर गंभीर वार केले. तो रस्त्यातच रक्ताच्या ...