वडापुरी ता. इंदापूर गावावरती शोककळा पसरली असून एकाच गाडीतून प्रवास करत असलेले तिघेही जिवलग मित्र होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाल्याने गावकऱ्यांनी गावातील सर्व व्यवहार बंद ठेवत शोक व्यक्त केला. ...
तो २८ वर्षांचा, ती २५ वर्षांची; त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं. पण, दोघांच्याही घरच्यांनी बळजबरीने वेगवेगळ्या ठिकाणी लग्न लावून दिलं. पण, लग्नाला चार वर्ष लोटल्यानंतर दोघे भेटले आणि शेतात जाऊन आत्महत्या केली. ...
जेवताना ताटात उष्टे अन्न ठेवल्याच्या शुल्लक कारणावरून मुलाने वडिलांसोबत वाद घातला आणि त्यानंतर थेट कुऱ्हाडीने हत्या केली. मृतदेहाचे तुकडे करून तो नदीत फेकून दिला. पण, ही घटना उघडकीस कशी आली? ...
अपघातास कारणीभूत ठरलेल्या कार चालकाचा रक्त नमुना घेतला असून तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे, यावरून त्याने मद्यप्राशन केले की नाही, याबाबत खुलासा होणार ...