लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

अंगणवाडी सेविकेचा अंगणवाडीतच खून, एकाला अटक - Marathi News | Anganwadi worker killed in Anganwadi, one arrested | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अंगणवाडी सेविकेचा अंगणवाडीतच खून, एकाला अटक

याप्रकरणी एका आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. ...

पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम - Marathi News | The trio in Pune were given the betel leaf of Baba Siddiqui's murder; Rejected job due to money dispute | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुण्यातील त्रिकुटाला दिली होती बाबा सिद्दिकींच्या हत्येची सुपारी; पैशांच्या वादातून नाकारले काम

अन्य साथीदारांचा शोध सुरू; झिशान सिद्दिकीचा जबाब नोंदविण्यास सुरुवात ...

बांधकाम निकृष्ट दर्जाचे हे माहित असूनही टाकीत पाणी भरले; ५ कामगारांच्या मृत्यू, ठेकेदारावर गुन्हा दाखल - Marathi News | The tank was filled with water even though the construction was known to be of poor quality and crude; Death of 5 workers, case registered against contractor | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :बांधकाम निकृष्ट दर्जाचे हे माहित असूनही टाकीत पाणी भरले; ५ कामगारांच्या मृत्यू, ठेकेदारावर गुन्हा दाखल

टाकीच्या नळांवरून पाणी भरून घेण्याची लगबग सुरु असताना सकाळी ६ च्या सुमारास टाकी फुटली, यात टाकीची भिंत पडून ५ जणांचा मृत्यू तर ७ कामगार जखमी झाले ...

शेतात काम करताना विजेचा धक्का बसून बापलेकाचा मृत्यू; एकाच चितेवर अंत्यसंस्कार - Marathi News | father-son died due to electric shock while working in the field; Cremation on a single pyre | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतात काम करताना विजेचा धक्का बसून बापलेकाचा मृत्यू; एकाच चितेवर अंत्यसंस्कार

एकाच चितेवर पिता-पुत्राच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

पाण्याची टाकी पडून तीन मजुरांचा मृत्यू, पंधरा जखमी; भोसरीतील सद्गुरु नगर येथील घटना - Marathi News | Three laborers killed, fifteen injured in water tank collapse; Incident at Sadguru Nagar in Bhosari | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पाण्याची टाकी पडून तीन मजुरांचा मृत्यू, पंधरा जखमी; भोसरीतील सद्गुरु नगर येथील घटना

भोसरी येथील या दुर्घटनेमुळे बांधकाम मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ...

देवरुखनजीक वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार - Marathi News | Leopard killed in collision with vehicle near Devrukh | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :देवरुखनजीक वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

देवरुख : वाहनाच्या धडकेमुळे बिबट्या ठार झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील देवरुखनजीकच्या कांजिवरा येथे आज, बुधवारी सकाळी उघडकीस आली. जोरदार ... ...

ओतूरला नदीच्या प्रवाहात वाहून जाऊन ८ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; जुन्नरमधील घटना - Marathi News | Tragic death of 8-year-old boy swept away by Oturla river Incidents in Junnar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओतूरला नदीच्या प्रवाहात वाहून जाऊन ८ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; जुन्नरमधील घटना

मुलगा आईबरोबर नदीवर कपडे धुवायला गेल्यावर खेळत असताना ही दुर्दैवी घटना घडली ...

Ratnagiri: घोणसरेतील भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू, ट्रक जळून खाक; वाहतूक विस्कळीत  - Marathi News | Youth dies in accident on Guhagar Bijapur National Highway in Ghonsare, Truck gets burnt | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: घोणसरेतील भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू, ट्रक जळून खाक; वाहतूक विस्कळीत 

चिपळूण : गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील घोणसरे- चिवेली फाटा येथे काल, मंगळवारी रात्री ट्रक व दुचाकी यांच्यामध्ये भीषण अपघात ... ...