उल्हासनगर - कॅम्प क्रमांक ५ या परिसरातील चिराग हॉटेलसमोरील जीन्स कारखान्यात एका कामगाराला विजेचा शॉक लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत कामगाराचे नाव राजेश सरोज असून तो मध्यप्रदेश येथील राहणारा आहे. याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात अप मृत्यूच ...
गॅलरीत खेळताना लोखंडी पहिल्या मजल्यावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या दोन वर्षीय चिमुरडीचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात सोमवारी रात्री मृत्यूू झाला. ...
अंबाझरी तलावाजवळच्या टी पॉर्इंटवर भरधाव दुचाकी मेट्रोच्या क्रेनवर आदळल्याने दुचाकीवरील तीन महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. आज सकाळी ८.३० च्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघातामुळे काही वेळ परिसरात तणावाचे वातावरण होते. ...
दुसऱ्या मजल्यावरील घरासमोर खेळत असताना अचानक तोल जाऊन पडल्याने एक २ वर्षीय चिमुकली रविवारी सायंकाळी गंभीर जखमी झाली. आज पहाटे उपचारा दरम्यान तिचा शासकीय रुग्णालय घाटी येथे मृत्यू झाला. ...
शहापूर तालुक्यात २०१५-१६ च्या मानाने मातामृत्यूचे प्रमाण वाढले असल्याची माहिती समोर आली आहे. आज सरकारने अनेक उपाययोजना करूनही तालुक्यात मातामृत्यूच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ...
नाशिक-अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवरील बारी घाटात निर्जनस्थळी एका महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला असून, या महिलेचा अपघात, की घातपात याबाबत पोलीस शोध घेत आहेत. सदर महिलेची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. ...
हरसूल पोलीस ठाणे हद्दीतील धोंडेगाव, दिंडोरी तालुक्यातील शिवनई व येवला तालुक्यातील कासूर येथील वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा सोमवारी (दि़१३) मृत्यू झाला़ ...