अंघोळीसाठी धरणात उतरलेल्या एका तरुणाचा गाळात पाय फसल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी दसाणा (ता. बागलाण) येथे घडली. वैभव संजय सोनवणे (१९) असे या तरुणाचे नाव असून, तो दसाणा येथील रहिवासी आहे. ...
सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील उंच सुळका असलेल्या कुरवंडे गावातील ड्युक्स नोज या सुळक्यावर फिरायला आलेल्या काही पर्यटकांपैकी एकाचा पाय घसरल्याने तो खोल दरीत पडून त्याचा मृत्यू झाला आहे. ...
डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 20 आॅगस्ट रोजी पाच वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांच्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला महर्षी शिंदे पूलावर कॅंडल मार्च काढण्यात आला. ...
यशोधरानगरातील इंदिरामाता नगरात राहणारे भीमराज अरुण उके (वय २८) यांचा मृतदेह अशोक चौकाजवळ नागनदीच्या पाण्यात आढळला. शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. ...
शिवसेनेचे माजी खासदार आणि जिल्हाप्रमुख राजाभाऊ तथा राजाराम परशुराम गोडसे यांच्यावर शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत दारणाकाठी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देवळाली परिसरातील ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले होते. ...