नाशिकरोड : सावरकर उड्डाण पुलावर दुचाकीला आयशर ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने वयोवृद्ध महिला जागीच ठार झाली आहे. सामनगावरोड, गाडेकर मळा येथील संजय दत्तात्रय वलवे हे सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास दुचाकीवरून आई लक्ष्मीबाई दत्तात्रय वलवे (६५) यांना द ...
नाशिक : भरधाव दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि़१९) दुपारच्या सुमारास गंगापूर रोडवरील पाइपलाइन रोडवर घडली़ मोहनराव नारायण शंकनेर (८३, रा. राधिका प्राइड, गंगापूररोड, नाशिक) असे अपघातात मृत्यू झाल ...
नाशिक : काझी गढी परिसरातील पंचवीस वर्षीय मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास घडली़ अपेक्षा शिवाजी सोनवणे (रा. कांडप यंत्रासमोर, काझी गढी, जुने नाशिक) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ...
मित्रांसोबत खेळताना ११ वर्षीय विद्यार्थी नकळत पाणी असलेल्या खोल खड्ड्यात पडला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इसासनी येथील माधवनगरात शनिवारी दुपारी घडली असून, रविवारी सायंकाळी उघडकीस आली. ...
पचमढी ते तामिया दरम्यान दाट धुके पसरल्याने कार अनियंत्रित होऊन नागपूरच्या ५५ वर्षीय वन्यजीव प्रेमी महिलेचा अपघातात मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सकाळी ६.४५ वाजता घडला. सुलभा अशित चक्रवर्ती असे या वन्यजीव प्रेमी महिलेचे नाव आहे. त्या वन्यजीव संरक्षण ...