लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

सोशल मीडियावर संमोहित करून ‘सनातन’ने तरुणांना ओढले जाळ्यात; सीबीआयला शंका - Marathi News | 'Sanatan' is being dragged on social media; CBI suspects | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सोशल मीडियावर संमोहित करून ‘सनातन’ने तरुणांना ओढले जाळ्यात; सीबीआयला शंका

तरुणांचा ‘ब्रेनवॉश’ करणाºया मुख्य सूत्रधारांच्या मागावर तपासयंत्रणा असल्याचे समजते. ...

विजय चव्हाण यांच्या निधनाने गिरणी कामगारांत हळहळ - Marathi News | The death of Vijay Chavan in the mill workers grieved | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विजय चव्हाण यांच्या निधनाने गिरणी कामगारांत हळहळ

कला विभागात केले होते काम; कामगारांनी दिला आठवणींना उजाळा ...

आठ महिन्यांत ३०० रेल्वे अपघातांत १६० मृत्यू - Marathi News | 160 deaths in 300 train accidents in eight months | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आठ महिन्यांत ३०० रेल्वे अपघातांत १६० मृत्यू

ठाणे लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीत जानेवारी ते आॅगस्ट या आठ महिन्यांत जवळपास ३०० अपघातांची नोंद झाली आहे. ...

इंदापूर तालुक्यात आयटीआय प्रवेशासाठी पैसे नसल्याने विद्यार्थ्याने घेतला गळफास - Marathi News | student sucide reason for no money for entry of ITI at Indapur taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर तालुक्यात आयटीआय प्रवेशासाठी पैसे नसल्याने विद्यार्थ्याने घेतला गळफास

दहावी पास झाल्यामुळे भिगवण येथील थोरात हायस्कूल येथे आयटीआयसाठी साईनाथने महिन्याभरापूर्वी प्रवेश घेतला होता. ...

वाकडमध्ये नैराश्यातून महिलेची आत्महत्या  - Marathi News | Suicides by Women's at wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वाकडमध्ये नैराश्यातून महिलेची आत्महत्या 

वाकड येथे नैराश्यातून एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली आहे. ...

धारूर घाटात ट्रक उलटून एकजण ठार तर दोघे गंभीर जखमी  - Marathi News | One killed and two seriously injured in truck collision in Dharur Ghat | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूर घाटात ट्रक उलटून एकजण ठार तर दोघे गंभीर जखमी 

रात्री धान्याचा एक ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. ...

आईच्या अस्थी कुरिअरने पाठवा; एकलुत्या मुलीचे उत्तर - Marathi News | Send mother's bone courier; Single girl's answer | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आईच्या अस्थी कुरिअरने पाठवा; एकलुत्या मुलीचे उत्तर

वृद्धापकाळाने निधन झालेल्या महिलेच्या अंत्यविधीला वेळ नसल्याने त्यांची एकुलती एक मुलगी आली नाही ...

कुलदीप नायर - Marathi News | huge loss of media field due to kuldip nayar death | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कुलदीप नायर

कुलदीप नायर यांच्या वयाच्या ९५ व्या वर्षी झालेल्या निधनाने गेल्या संपूर्ण शतकाचा डोळस साक्षीदार राहिलेला वजनदार व स्वतंत्र वृत्तीचा पत्रकार देशाने गमावला आहे. ...