तालुक्यातील बाबतरा येथे गोदावरी नदीत पोहण्यासाठी गेलेली दोन शाळकरी मुले पाण्यात बुडाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. विवेक कालीचरण कुमावत (१५) व तुषार सतीश गांगड (१४) अशी त्यांची नावे आहेत. ...
चाकण : पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव वेगाने जाणारी दुचाकी घसरून दुचाकी बसवर आदळून झालेल्या अपघातात स्वप्ननगरीतील २२ वर्षांचा तरुण जागीच ठार झाला असल्याची माहिती ठाणे अंमलदार संजय घाडगे यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात रविवारी दुपार ...
अतिशय विनम्र, मनमिळाऊ, मेहनती आणि वयोवृद्ध वडिलांसाठी एकमेव आधार असणारा स्वप्निल उईके याची अखेर आज एक्झिट झाली. स्वप्निल गेल्या काही महिन्यांपासून आतड्यांच्या कर्करोगाने ग्रस्त होता. नाशिक येथे उपचार सुरू असताना या तरुण कलावंताचा मृत्यू झाला. ...
‘स्क्रब टायफस’वर नियंत्रण मिळविण्यासाठी सोमवारी आरोग्य विभागाने तातडीची बैठक बोलवून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले, मात्र त्याच दिवशी मेडिकलच्या अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या बाळांतणीचा मृत्यू झाला. या मृत्यूने खळबळ उडाली आहे. ...