‘आला पावसाळा, आरोग्य सांभाळा’ असं माणसाप्रमाणेच पाळीव जनावरांसाठीही म्हणण्याची वेळ आली आहे. पावसाळ्यात साथीच्या रोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होतो. याचा परिणाम अलीकडच्या काही दिवसांत पशुपक्ष्यांमध्येही ...
शहरातील रेल्वे तलावात पोहत असतांना एका इसमाचा बुडुन मृत्यु झाला. वास्तविक या तलावात पोहण्यासाठी परवानगी नाही. मात्र रेल्वे प्रशासन व रेल्वे सुरक्षा बलाच्या दुर्लक्षामुळे या ठीकाणी सुरक्षा रक्षक नसल्याने या तलावात अनेक नागरीकांचे प्राण गेले आहेत. ...
तालुक्यातील परमोरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीनवर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दिंडोरी तालुक्यात गेल्या दोन वर्षांतील ही तिसरी घटना आहे. ...
पहिल्या थरावर चढण्याचा प्रयत्नात असताना त्याला फिट आली आणि रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती याप्रकरणी पोलिसात जबाब नोंदविलेल्या प्रत्यक्षदर्शी असलेल्या दिलीप नारायणकर यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. ...
‘स्क्रब टायफस’ हा आता मोठ्यापर्यंतच मर्यादित न राहता लहान मुलांमध्येही पसरत आहे. सोमवारी पहिल्यांदाच दोन वर्षे नऊ महिन्याच्या चिमुकलीला या रोगाचे निदान झाले. सध्या या चिमुकलीवर मेडिकलच्या बालरोग विभागातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती गंभ ...