गेल्या २४ तासात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात एका वृद्धासह तिघांचा करुण अंत झाला. धंतोली, सोनेगाव आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे अपघात घडले. ...
तळेगाव लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार ( दि. ७ ) रोजी पहाटे ६ वाजण्याच्या पूर्वी कामशेत शहर हद्दीमध्ये रेल्वेच्या डाउन ट्रॅक वर किलोमीटर न. १४४/३८ जवळ धावत्या मालगाडी खाली सापडून शेल्वम ए अमावती यांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. ...
सिन्नर : सिन्नर-संगमनेर रस्त्यावर शहराजवळ झालेल्या तिहेरी अपघातात पीकअप जीपचालक ठार झाला, तर अन्य तीघेजण जखमी झाले. शहराजवळील हॉटेल ऋतुरंग पार्कजवळ गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास सदर अपघात घडला. ...
सिन्नर- शिर्डी महामार्गालगत सामाजिक वनीकरणाच्या पाठीमागे देवनदीवर असलेल्या बंधाºयात बुडून २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. ...
संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मिळाल्यानंतर रुग्णालयात जाऊन उपचार घेऊ अशी अपेक्षा बाळगाऱ्या एका आजारी वृद्धाचा बँकेच्या रांगेतच मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील बँक आॅफ इंडियाच्या बडेगाव शाखेत घडली. ...
‘स्क्रब टायफस’ हा ‘ओरियंटा सुतसुगामुशी’ नामक बॅक्टेरियामुळे होणारा अतिशय गंभीर असा संक्रामक आजार असला तरी तातडीने निदान व औषधोपचार मिळाल्यास बरा होणारा आजार आहे. परंतु प्रशासन अद्यापही याला गंभीरतेने घेत नसल्याने रुग्णासोबतच मृत्यूचाही आकडा वाढत चालल ...
नाशिक : आजारपण व गरिबीला कंटाळून शिंदे येथील विवाहितेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि़६) दुपारच्या सुमारास घडली़ वर्षा भरत गायधनी (३३, रा. शिंदेगाव) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण् ...
जळगाव : तालुक्यातील कानळदा येथील स्टेट बॅँकेत वरिष्ठ लेखापाल असलेले दीपक लक्ष्मण कुळकर्णी (वय ५७, रा.चंदू अण्णानगर, जळगाव ) यांचा गुरुवारी दुपारी चार वाजता बॅँकेतच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे ...