प्रसूतीसाठी दाखल महिलेला वेळीच उपचार न मिळाल्याने नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला असून, चांदवड शिवसेनेने आक्रमक होत दोषी डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ...
जिल्ह्यातील स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून, स्वाइन फ्लू कक्षात उपचार घेत असलेल्या येवला तालुक्यातील दंतवाडी येथील अनिता चव्हाण (२७) या महिलेचा सोमवारी (दि़ १०) उपचारादरम्यान मृत्यू झाला़ ...
भरधाव टेम्पोच्या धडकेत पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि़ १०) दुपारच्या सुमारास एबीबी सर्कलजवळ घडली़ अबू दादा काळे (रा. दत्तमंदिर, टाकळी फाटा) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. ...
प्रादेशिक मनोरुग्णालयात रुग्णांचे मृत्यूचे सत्र सुरू असल्याने रुग्णालय प्रशासन अडचणीत आले आहे. गेल्या सहा महिन्यात १८ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात सर्वाधिक मृत्यू मेडिकल व मेयोमध्ये झाले आहेत. केवळ एक मृत्यू मनोरुग्णालयात झाल्याचे रुग्णाल ...
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या पत्नीचे लंडन येथे निधन झाले, त्या 68 वर्षांच्या होत्या. बेगम कुलसुम असे त्यांचे नाव असून त्यांच्यावर लंडन येथील हार्ले स्ट्रीट रुग्णालयात उपचार सुरू होते ...
मुलाच्या जेवणाचा डबा घेऊन आलेल्या एका पित्याला भरधाव बोलेरोचालकाने जोरदार धडक मारली. त्यामुळे पित्याचा करुण अंत झाला. शनिवारी दुपारी १२. ३० च्या सुमारास माटे चौकाजवळच्या रिलायन्स फ्र्रेशजवळ हा भीषण अपघात घडला. ...