शनिवारी सकाळी ढोल ताशा घेऊन जाणारे वाहन व दुध टँकर यांच्या झालेल्या अपघातात एक जण ठार व १२ जण जखमी झाल्याची घटना कल्याण नगर महामार्गावर आळेफाटा परिसरात घडली. ...
घरी परत जात असलेल्या विद्यार्थिनींच्या सायकलींना ट्रकने मागून धडक दिली. त्यात एकीचा घटनास्थळी मृत्यू झाला तर चौघी गंभीर जखमी झाल्या. ही घटना नागपूर - गडचिरोली मार्गावरील भिवापूर शहरात शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. ...
जिल्ह्यातील स्वाइन फ्लूचा विळखा वाढू लागला असून, येवला तालुक्यातील एरंडगाव येथील एका ६८ वर्षीय महिलेचा स्वाइन फ्लूने बळी गेला आहे. गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्णात स्वाइन फ्लू व स्वाइन फ्लू सदृश आजाराच्या बळींची संख्या २० वर पोहोचली आहे. या महिलेस रविवा ...
रस्त्याने पायी जात असलेल्या मायलेकाला भरधाव कार चालकाने धडक मारली. त्यामुळे आईचा मृत्यू झाला तर मुलगा जखमी आहे. सक्करदरा चौकात गुरुवारी रात्री ११.१५ वाजता हा अपघात घडला. यामुळे काही वेळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. ...
नाडकर्णी यांना त्यांच्या साहित्यिक कामगिरीबद्दल अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. यात अलीकडचा कोकण मराठी परिषदेचा 2017 चा कवी कालिदास साहित्य पुरस्कार, गोमंतक मराठी ...
भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले देवळा तालुक्यातील खालप गावाचे जवान विजय काशिनाथ निकम ( ३८) यांच्या पार्थिवावर शुक्र वारी मूळगावी खालप येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...