लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
रेल्वेच्या इंजिनला विद्युत पुरवठा करणाऱ्या ओएचई (ओव्हर हेड इक्विपमेंट) ताराने जळुन एका तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी ४.४० वाजता होम प्लॅटफार्मजवळील यार्डातील ४ आणि ५ क्रमांकाच्या लाईनमध्ये घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अकस्मात मृ ...
बीड - धामणगाव - नगर रोडवरील खिळद फाटा येथे अज्ञात चारचाकी वाहनाने चकवा दिल्याने दोन मोटारसायकलच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोन ठार तर एक गंभीर झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. ...
उन्हाच्या त्राहीपासून बचाव करण्यासाठी मित्रांसोबत शेततळ्यावर आंघोळ करण्यासाठी गेलेल्या एका ३५ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वाकीनजीकच्या रोजेपूर शिवारात रविवारी दुपारी ३.३० वाजेदरम्यान उघडकीस आली. याबाबत पिशोर पोलीस ठाण्यात अकस्म ...