लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

अण्णांचे निधन; चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड - Marathi News | Mahukaranna Gosavi passes away | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अण्णांचे निधन; चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड

अ‍ॅड. मधुकर अण्णा गोसावी (८०) यांचे सोमवारी पहाटे अण्णांचे यकृताच्या आजाराने निधन झाले ...

भरधाव हायवाच्या धडकेत बाप-लेकीसह एकाचा मृत्यू  - Marathi News | Death of a man with father and daughter in truck-bike accident at Kannad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भरधाव हायवाच्या धडकेत बाप-लेकीसह एकाचा मृत्यू 

चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे ...

बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा भाग कोसळून रिक्षाचालकाचा मृत्यू  - Marathi News | The death of the autorickshaw driver due to collapses part of the under construction building | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा भाग कोसळून रिक्षाचालकाचा मृत्यू 

कंत्राटदाराच्या बेजाबदारपणामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. ...

नागपूर जिल्ह्यात चार वर्षात बालकांचे हजारावर मृत्यू - Marathi News | 1 k infants death in Nagpur district in four years; | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात चार वर्षात बालकांचे हजारावर मृत्यू

नागपूर जिल्ह्यात गेल्या ४ वर्षात १ हजार २ बालकांचा मृत्यू झाला आहे. ४२३ अर्भकांचे मृत्यू, १५९ बालमृत्यू व ४२० उपजत मृत्यूचा समावेश आहे. ...

बुलडाण्यातील अंजनी फाट्याजवळ भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू - Marathi News | five dead and five injured in a road accident in Maharashtra's Buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाण्यातील अंजनी फाट्याजवळ भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

बुलडाण्याच्या मेहकर-डोनगाव  रस्त्यावरील अंजनी फाट्याजवळ भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी (15 एप्रिल) ट्रक आणि जीपचा भीषण अपघात झाला. ...

जामखेड नगरपरिषदेच्या विद्यमान उपनगराध्यक्ष फरिदाखान पठाण यांचे अल्पशा आजाराने निधन - Marathi News | Farid Khan Pathan, Ex-Deputy Headmaster of Jamkhed Municipal Council died due to minor illness | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जामखेड नगरपरिषदेच्या विद्यमान उपनगराध्यक्ष फरिदाखान पठाण यांचे अल्पशा आजाराने निधन

जामखेड नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष फरिदाखान पठाण आठ दिवसापासून आजारी होत्या. ...

पाच भाविकांच्या निधनाने पंचक्रोशी गहिवरली - Marathi News | Panchkrashi Gahawrali death of five devotees | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाच भाविकांच्या निधनाने पंचक्रोशी गहिवरली

राळेगाव तालुक्यातील रिधोरा या छोट्याशा गावाने पाच भाविकमनाचे गावकरी अपघातात गमावले. देवदर्शनाला जाताना कुणाला काहीही कल्पना नसताना अचानक मृत्यूने गाठले. मृतकांवर शनिवारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

१७ दिवसांच्या जुळ्या मुलींचा एकाचवेळी मृत्यू; बीडमधील घटनेत घातपाताचा संशय - Marathi News | 17 days of twin girls die at the same time; The suspect of the assault in the incident of Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :१७ दिवसांच्या जुळ्या मुलींचा एकाचवेळी मृत्यू; बीडमधील घटनेत घातपाताचा संशय

दोघींचाही एकाचवेळी मृत्यू होणे, हे संशयास्पद आहे. ...