उल्हासनगर कॅम्प नं 3 शांतीनगर रस्त्यावरून शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या दरम्यान अर्जुन पाल हा मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरण्यासाठी मालकाच्या दोन मुलांना घेऊन जात होता. ...
पतीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याचे कळताच माहेरी असलेल्या पत्नीनेही विष प्राशन करून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात घडली. ...
शहरातील प्रसिद्ध प्लायवूड व्यावसायिक व पदमभूषण मौलाना अब्दुल करीम पारेख यांचे सुपुत्र अब्दुल गफूर पारेख यांचे शुक्रवारी निधन झाले. ते ७१ वर्षाचे होते. ...
रक्षाबंधनानिमित्त सुटीवर घरी आलेल्या टेम्ब्रुसोंडा येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनीचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी ६ वाजता हिरदामल येथे सदर घटना घडली. घरानजीकच्या खांबावर आकोडे टाकून विद्य ...