ख्रिस्त कॉलनीत भाड्याने राहायला गेलेल्या काबरा कुटुंबीयांची सहा वर्षीय सुप्रिया हिचा घराच्या आवारातीलच विहिरीत मृतदेह आढळला. ती विहीर हिरव्या जाळीने संपूर्ण झाकलेली होती. दीड फूट जागाच केवळ मोकळी होती तसेच विहिरीच्या गोलाकारावर कुंड्या ठेवल्या होत्या ...
गाढ झोपेत असताना भिंत अंगावर कोसळल्याने सीताराम रामचंद्र जुवेकर (वय ९०, रा. मतपुरा पेठ, मलटण, ता. फलटण) यांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. ...
गाडगेनगर हद्दीतील ख्रिस्त कॉलनीतून बेपत्ता झालेल्या सात वर्षीय चिमुकलीचा मृतदेह मंगळवारी परिसरातीलच एका विहिरीत आढळून आल्याने खळबळ उडाली. गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि अग्निशमनच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. ...