लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

Coronavirus : चिंताजनक! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाखांवर, तब्बल 154,247 जणांचा मृत्यू - Marathi News | coronavirus confirmed cases covid 19 worldwide exceed 2,250,432 over 154,247 died SSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : चिंताजनक! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाखांवर, तब्बल 154,247 जणांचा मृत्यू

Coronavirus : वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 1,54,247  हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

अफवेने घेतला तिघांचा बळी; चोर समजून जमावाचा हल्ला; डहाणूतील दुर्दैवी घटना - Marathi News | Three victims killed by rumor; Thieves Attack on the Understanding of Thieves; The unfortunate incident in Dahanu | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :अफवेने घेतला तिघांचा बळी; चोर समजून जमावाचा हल्ला; डहाणूतील दुर्दैवी घटना

११० जण घेतले ताब्यात ...

खेड तालुक्यातील चिखलगाव येथे दोन लहान मुलींसह आईची विहिरीत उडी मारुन आत्मह्त्या  - Marathi News | Mother, two child girls commit suicide by jumping into a well at Chikhalgaon in Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील चिखलगाव येथे दोन लहान मुलींसह आईची विहिरीत उडी मारुन आत्मह्त्या 

आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट ...

डॉ.अजय चंदनवाले यांच्या तडकाफडकी बदलीचा ससूनमध्ये डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून निषेध   - Marathi News | Sasoon hospital's Doctors, officers and staff protest the transfered of Dr. Ajay Chandanwale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉ.अजय चंदनवाले यांच्या तडकाफडकी बदलीचा ससूनमध्ये डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून निषेध  

ससून रुग्णालयातील गेल्या काही दिवसातील चढता आलेख बदलीस कारणीभूत असल्याची चर्चा ...

साऱ्यांचेच डोळे पाणावले... व्हिडीओ कॉलवरून पत्नीने घेतले पतीचे अंत्यदर्शन - Marathi News | Video taken over wife's husband's funeral due to corona lockdown in india | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :साऱ्यांचेच डोळे पाणावले... व्हिडीओ कॉलवरून पत्नीने घेतले पतीचे अंत्यदर्शन

गावापासून पाचशे किमी अंतरावर मुंबईत पतीचे निधन; लॉकडाऊनमुळे पत्नी मुकली अंत्यसंस्काराला ...

धक्कादायक! खैरलांजी हत्याकांडातील आरोपीचा मृत्यू - Marathi News | Shocking! Death of accused in Khairlanji massacre pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! खैरलांजी हत्याकांडातील आरोपीचा मृत्यू

खैरलांजी हत्याकांडात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ...

Corona virus : पुण्यात नवीन ६९ कोरोनाबाधित रूग्णांची वाढ : ४ जणांचा मृत्यू   - Marathi News | Corona virus : 65 new corona infected patient rise in Pune: Five person death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुण्यात नवीन ६९ कोरोनाबाधित रूग्णांची वाढ : ४ जणांचा मृत्यू  

शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा ४४२  ...

दिलासादायक! राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या दुपटीच्या वेगात घट; दोनवरून पोहोचला साडेपाच दिवसांवर - Marathi News | Coronavirus: Reduction in twofold velocity of coronavirus patients in the maharashtra mac | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिलासादायक! राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या दुपटीच्या वेगात घट; दोनवरून पोहोचला साडेपाच दिवसांवर

देशभरात महाराष्ट्राचा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर सर्वाधिक आहे. ...