Coronavirus : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउनच्या काळात कायदा, सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांनाही देखील कोरोनाची लागण होत आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबई दलात सातवा बळी गेला. ...
केवळ १०८ रुग्णवाहिका चालकांनी येण्यास नकार दिल्याने तीन तास वेदनेने तळमळत असलेल्या ५७ वर्षीय व्यक्तीला प्राण गमवावे लागल्याची घटना नाना पेठेत शुक्रवारी पहाटे घडली. ...
आई चिऊ ताईचा घास भरवित असताना एका सव्वा वर्षाच्या चिमुकल्याचा फ्लॅटच्या गॅलरीतून पडून करुण अंत झाला. दवलामेटीच्या हिलॅटॉप कॉलनीत शुक्रवारी सकाळी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वेद सुरेश सलामे असे या चिमुकल्याचे नाव आहे. ...
येथील हॉटेल साई प्लाझाचे मालक, राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते व तरूण उद्योजक राहूल विश्वनाथ पाटील (वय ४०) यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्याने (गुरूवारी) पहाटे निधन झाले. आज त्यांचा वाढदिवस होता. परंतु, काळाने त्यांच्यावर अकाली घाला घातल्यामुळे वाढदिन ...