लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण! देशात 'या' 9 औषधांची केली जातेय चाचणी - Marathi News | CoronaVirus Marathi News 9 medicine trial india against covid 19 SSS | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाच्या लढ्यात आशेचा किरण! देशात 'या' 9 औषधांची केली जातेय चाचणी

CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतात कोरोनाविरूद्ध 9 औषधांची चाचणी सुरू आहे. नीति आयोग (आरोग्य) सदस्य व्ही के पॉल यांनी याबाबत माहिती दिली. ...

काही वेळापूर्वी ड्युटीवरून घरी गेलेल्या अधिकार्‍याच्या निधनाने हळहळलं पोलीस नियंत्रण कक्ष - Marathi News | Police Inspector Raosaheb Bhapkar died due to heart attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काही वेळापूर्वी ड्युटीवरून घरी गेलेल्या अधिकार्‍याच्या निधनाने हळहळलं पोलीस नियंत्रण कक्ष

पोलीस निरीक्षक रावसाहेब भापकर यांचे ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन ...

नागपुरात नवलकिशोर राठी यांचे निधन - Marathi News | Navalkishore Rathi dies in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात नवलकिशोर राठी यांचे निधन

श्री अनुप पब्लिसीटीचे संस्थापक नवलकिशोर राठी (६७) यांचे शुक्रवारी निधन झाले. ते निकीता मीडिया सर्व्हिसेस आणि आर. के. अ‍ॅडव्हटायजर्सचेही संस्थापक होते. ...

Corona virus : पिंपरीत कोरोनाचे १८ बळी; आनंदनगर, बौद्धनगरात आढळले १६ रुग्ण - Marathi News | Corona virus : 18 victims Death of Corona in Pimpri; 16 patients found in Anandnagar, Boudhhanagar | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपरीत कोरोनाचे १८ बळी; आनंदनगर, बौद्धनगरात आढळले १६ रुग्ण

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या तीन दिवसांपासून रुग्णांची वाढ होत होती. ती आज कमी झाली आहे ...

औरंगाबादमध्ये कोरोनाचा मृत्यूदर २.५२ वरून ४.६३ वर; १५ दिवसांपासून रोज मृत्यू - Marathi News | coronavirus : Aurangabad corona mortality rate rises from 2.52 to 4.63; Daily death for 15 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादमध्ये कोरोनाचा मृत्यूदर २.५२ वरून ४.६३ वर; १५ दिवसांपासून रोज मृत्यू

यादरम्यान २५ मे रोजी सर्वाधिक म्हणजे ६ रुग्णांचा मृत्यू झाला. ...

कोरोना वार्डातील स्वच्छतागृहात आढळला अस्थमा रुग्णाचा मृतदेह - Marathi News | The body of an asthma patient was found in a toilet in Corona Ward at Osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कोरोना वार्डातील स्वच्छतागृहात आढळला अस्थमा रुग्णाचा मृतदेह

या व्यक्तीमध्ये कोरोनासदृश्य लक्षणे आढळून येत असल्याने त्यांच्यावर कोरोना कक्षात उपचार सुरु करण्यात आले़ होते ...

CoronaVirus News : लॉकडाऊनमुळे नोकरी गेली; आईला सांभाळण्यासाठी पैसे नसल्याने मुलाचं भयंकर कृत्य - Marathi News | CoronaVirus Marathi News laborer burnt mother lying bed no money care SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : लॉकडाऊनमुळे नोकरी गेली; आईला सांभाळण्यासाठी पैसे नसल्याने मुलाचं भयंकर कृत्य

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमुळे अनेकांचे उद्योग-धंदे बंद आहेत. काही भागात हातात काम नसल्याने लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याचदरम्यान काही धक्कादायक घटना समोर येत आहेत. ...

Corona virus : धनकवडी - सहकारनगर परिसरात कोरोना रुग्ण एका महिन्यात सातपट; मृत्यू तिप्पट - Marathi News | Corona virus : New 244 Corona patient in Dhankawadi - Sahakarnagar area in a month | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : धनकवडी - सहकारनगर परिसरात कोरोना रुग्ण एका महिन्यात सातपट; मृत्यू तिप्पट

धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या नागरिकांच्या डोक्यावरील चिंतेची टांगती तलवार अजूनही कायम मृत्यू तिप्पट तर बरे झालेले रुग्ण निम्म्या पेक्षा जास्त ...