लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

संशयास्पद! माजी रणजी क्रिकेटपटू जयमोहन थंपी यांचा राहत्या घरात आढळला मृतदेह  - Marathi News | The body of former Ranji cricketer Jaymohan Thampi was found at his residence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संशयास्पद! माजी रणजी क्रिकेटपटू जयमोहन थंपी यांचा राहत्या घरात आढळला मृतदेह 

 थंपी हे बँकेतून निवृत्त झाले होते. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते.   ...

भरधाव कारच्या धडकेत पादचारी वृध्दा ठार - Marathi News | Bhardhaw car | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भरधाव कारच्या धडकेत पादचारी वृध्दा ठार

मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरातील २५ ते ३० पोते संसारउपयोगी साहित्य चोरून नेले. याप्रकरणी गंगापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

CoronaVirus News : कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय?, घरीच जाणून घ्या रेस्पिरेटरी रेट; आरोग्यमंत्र्यांनी सांगितला फॉर्म्युला - Marathi News | corona positive patient how to know your respiratory rate at home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय?, घरीच जाणून घ्या रेस्पिरेटरी रेट; आरोग्यमंत्र्यांनी सांगितला फॉर्म्युला

संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. ...

महिला रुग्णालयात सिझर झालेल्या महिलेचा मृत्यू - Marathi News | Woman dies after caesarean surgery at women's hospital Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महिला रुग्णालयात सिझर झालेल्या महिलेचा मृत्यू

नातेवाईकांनी गुन्हा नोंदविण्याची केली मागणी ...

'मला मृत्यूचा अनुभव घ्यायचाय'; TikTok व्हिडीओ सुरू करून 'तो' विष प्यायला अन् झालं असं काही... - Marathi News | Karnataka Youth Records Suicide on TikTok After Drinking Pesticide | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला मृत्यूचा अनुभव घ्यायचाय'; TikTok व्हिडीओ सुरू करून 'तो' विष प्यायला अन् झालं असं काही...

लॉकडाऊन दरम्यान अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. टिकटॉकवर व्हिडीओ तयार करणं एकाच्या जीवावर बेतलं आहे. ...

कोरोनाबाधित महिलेचा रुग्णालयातील स्वच्छतागृहात आढळला मृतदेह; राज्यातील धक्कादायक घटना - Marathi News | The body of a woman infected with corona has been found in a hospital toilet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरोनाबाधित महिलेचा रुग्णालयातील स्वच्छतागृहात आढळला मृतदेह; राज्यातील धक्कादायक घटना

कोरोनाच्या रुग्णालयातून २ जूनपासून ही महिला बेपत्ता होती. ...

coronavirus : औरंगाबादेत कोरोनामुळे आणखी दोघांचा बळी - Marathi News | coronavirus: Two more killed by corona in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :coronavirus : औरंगाबादेत कोरोनामुळे आणखी दोघांचा बळी

भावसिंगपुरा येथील महिला आणि दिलरास बिस्मिल्लाह कॉलनी येथील पुरुषाचा मृत्यू ...

फोर व्हिलर विहिरीत पडून दोन चिमुरड्यांसह आईचा दुर्दैवी मृत्यू ; हवेली तालुक्यातील अष्टापूरची घटना - Marathi News | Three people died when a four-wheeler fall down into a well | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फोर व्हिलर विहिरीत पडून दोन चिमुरड्यांसह आईचा दुर्दैवी मृत्यू ; हवेली तालुक्यातील अष्टापूरची घटना

सासुरवाडीहुन घरी परतत असताना विहिरीला संरक्षक कठडे नसल्याने फोर व्हिलर विहिरीत पडून घडली दुर्घटना.. ...