लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

तणाव वाढला! भारत-नेपाळ सीमेवर अंदाधुंद गोळीबार, ४ भारतीय जखमी तर एकाचा मृत्यू  - Marathi News | The tension increased! firing on Indo-Nepal border, 4 Indians injured and one killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तणाव वाढला! भारत-नेपाळ सीमेवर अंदाधुंद गोळीबार, ४ भारतीय जखमी तर एकाचा मृत्यू 

नेपाळी संसदेनेही यासंदर्भात एक ठराव मंजूर केला आहे, ज्यामध्ये भारताचे काही सीमाभाग नेपाळचे असल्याचे म्हटले गेले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. ...

CoronaVirus News : अमेरिकेत भारतीय वंशाच्या डॉक्टरची कमाल; कोरोना रुग्णावर केली यशस्वी शस्त्रक्रिया - Marathi News | CoronaVirus Marathi News indian origin doctor us transplanted lungs-covid19 patient | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus News : अमेरिकेत भारतीय वंशाच्या डॉक्टरची कमाल; कोरोना रुग्णावर केली यशस्वी शस्त्रक्रिया

CoronaVirus Marathi News and Live Updates: महासत्ता असलेल्या अमेरिकेमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.  ...

CoronaVirus News: धक्कादायक!; कोरोना प्रभावित देशांच्या यादीच भारत चौथा, जाणून घ्या- कोणत्या बाबतीत कितव्या क्रमांकावर - Marathi News | CoronaVirus Marathi News coronavirus cases in india comparatively uk america brazil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: धक्कादायक!; कोरोना प्रभावित देशांच्या यादीच भारत चौथा, जाणून घ्या- कोणत्या बाबतीत कितव्या क्रमांकावर

आरोग्य विभागाने जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात एकूण 10,956 नवे कोरोनाबाधित समोर आले आहेत. तर एकूण 396 जणांचा मृत्यू झाला आहे. ...

CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! कोरोनाचा भीतीदायक रेकॉर्ड; गेल्या 24 तासांत तब्बल 10,956 नवे रुग्ण - Marathi News | CoronaVirus Marathi News highest single-day spike 10,956 new cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! कोरोनाचा भीतीदायक रेकॉर्ड; गेल्या 24 तासांत तब्बल 10,956 नवे रुग्ण

CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील रुग्णसंख्येने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. ...

CoronaVirus News : मृत्यूनंतरही होताहेत हाल! 14 मृतदेहांचा 'तो' धक्कादायक Video व्हायरल - Marathi News | CoronaVirus Marathi News video kolkata staff dragging 14 dead bodies viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : मृत्यूनंतरही होताहेत हाल! 14 मृतदेहांचा 'तो' धक्कादायक Video व्हायरल

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाल्यावर अनेक ठिकाणी नातेवाईकांनी देखील त्यांच्याकडे पाठ फिरवल्याच्या घटना घडत आहेत. रुग्णालयात मृतदेह पडून राहीले आहे. ...

CoronaVirus News : बापरे! तब्बल 35 निगेटिव्ह लोकांना दिला कोरोनाचा 'पॉझिटिव्ह' रिपोर्ट अन्... - Marathi News | CoronaVirus Marathi News private labs gave positive corona reports to negative | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : बापरे! तब्बल 35 निगेटिव्ह लोकांना दिला कोरोनाचा 'पॉझिटिव्ह' रिपोर्ट अन्...

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

माळेगाव कारखान्याच्या विहिरीत बुडुन बालकाचा मृत्यू ; घातपात झाल्याचा वडिलांचा संशय - Marathi News | Child died after drowning in Malegaon factory well; The father suspects the murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळेगाव कारखान्याच्या विहिरीत बुडुन बालकाचा मृत्यू ; घातपात झाल्याचा वडिलांचा संशय

कुटुंबिय,नातेवाइकांची रणवीरच्या बाबतीत घातपात झाल्याचा संशय व्यक्त करत चौकशी करण्याची मागणी ...

coronavirus : औरंगाबादमध्ये ५१ ते ८० वयोगटात सर्वाधिक मृत्यू - Marathi News | coronavirus: Aurangabad has the highest number of deaths in the age group of 51 to 80 years | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :coronavirus : औरंगाबादमध्ये ५१ ते ८० वयोगटात सर्वाधिक मृत्यू

कोरोनाबाधितांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचे प्रमाण चिंताजनक ...