लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

CoronaVirus News : कोरोना संशयित रुग्णांच्या अंत्यसंस्काराबाबत महत्त्वाची माहिती; आरोग्य मंत्रालयाचे नवे नियम - Marathi News | CoronaVirus Marathi News dont wait for lab confirmation centres new protocol | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : कोरोना संशयित रुग्णांच्या अंत्यसंस्काराबाबत महत्त्वाची माहिती; आरोग्य मंत्रालयाचे नवे नियम

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या भीतीने अनेकांनी आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. तर अनेक ठिकाणी मृतांची संख्या वाढल्याने अंत्यसंस्कार करायला जागाच नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ...

Sushant Singh Rajput Suicide: सुशांतचे 'ते' फोटो पोस्ट करत असाल, तर....; सायबर सेलचा कडक इशारा - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide sushant dead body photo viral maharashtra cyber legal action | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sushant Singh Rajput Suicide: सुशांतचे 'ते' फोटो पोस्ट करत असाल, तर....; सायबर सेलचा कडक इशारा

Sushant Singh Rajput Suicide: सोशल मीडियावर अनेकांनी सुशांत फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.  ...

ट्रीपल सीट दुचाकीला ट्रकची धडक, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू - Marathi News | Triple seat two-wheeler hit by a truck, killing both in a horrific accident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ट्रीपल सीट दुचाकीला ट्रकची धडक, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

तिघे एकाच मोटरसायकलने परत यायला निघाले होते तर चंद्रकांत आणि हर्षल दोन्ही वेगवेगळ्या मोटरसायकलने पुढे निघाले होते. ...

Sushant Singh Rajput Suicide: "सुशांत आत्महत्या करू शकत नाही, त्याची हत्या करण्यात आली आहे" - Marathi News | Sushant Singh Rajput Suicide sushant has been murdered he cannot suicide pappu yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushant Singh Rajput Suicide: "सुशांत आत्महत्या करू शकत नाही, त्याची हत्या करण्यात आली आहे"

Sushant Singh Rajput Suicide: सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला. सुशांतच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. ...

CoronaVirus News : दिलासादायक! घरच्या घरीही करता येणार कोरोनावर मात; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला - Marathi News | CoronaVirus Marathi News corona beat at home expert doctor can answer | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : दिलासादायक! घरच्या घरीही करता येणार कोरोनावर मात; डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना संदर्भात लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. काही रुग्ण होम क्वारंटाईन होऊन कोरोनाशी लढा देत आहेत. मात्र घरच्या घरी कोरोना व्हारसवर कशी मात करता येईल असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...

CoronaVirus News: धक्कादायक! देशातील 50%वर कोरोनाबाधित फक्त 6 शहरांत, महाराष्ट्रातल्या तीन बड्या शहरांचा समावेश - Marathi News | CoronaVirus Marathi News fifty percent of corona patients from these six cities | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: धक्कादायक! देशातील 50%वर कोरोनाबाधित फक्त 6 शहरांत, महाराष्ट्रातल्या तीन बड्या शहरांचा समावेश

डोंगर पोखरला... निघाला उंदीर; मृतदेहाची पसरली अफवा अन् पोते उघडताच निघालं मेलेलं कुत्रं - Marathi News | The mountain pond ... the rat went; Rumors of a dead body spread and a dead dog came out as soon as it was opened | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :डोंगर पोखरला... निघाला उंदीर; मृतदेहाची पसरली अफवा अन् पोते उघडताच निघालं मेलेलं कुत्रं

सांगोला तालुक्यातील डिकसळच्या दरी खोऱ्यातील घटना; ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निःश्वास ...

वडाळा महादेव येथे आढळले ४० मृत साप; माशांच्या जाळ्यात अडकल्याने मृत्यू - Marathi News | 40 dead snakes found at Wadala Mahadev; Death by fishing | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वडाळा महादेव येथे आढळले ४० मृत साप; माशांच्या जाळ्यात अडकल्याने मृत्यू

श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील ओढ्यामध्ये दोन दिवसापूर्वी सुमारे ३० ते ४० वेरुळा जातीचे मृत साप आढळून आले आहेत.  ...