गुरुवारी निखिलच्या आई अरुणा पाटील यांनी अनिल अग्रवाल हेच निखिलच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप केला. निखिलला वेतनापोटी दरमहा सहा हजार रुपये मिळायचे. टाळेबंदीच्या काळात दोन महिन्यांपासून निखिलला वेतन देण्यात आले नव्हते. त्याला वेतनाची नितांत गरज ह ...
सध्या पावसाचे दिवस असल्याने घरातील अंगणामध्ये चिखल झाले. त्यामुळे रेती टाकण्याच्या उद्देशाने ती वडीलासह, मुलांना घेऊन रेती आणण्यासाठी गेली होती. दरम्यान, पोत्यात रेती भरत असताना तिच्यावर दगड कोसळली. यामध्ये तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच ...
जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येबरोबरच रुग्णांच्या मृत्यू होण्याच्या प्रमाणात होत असलेली प्रचंड वेगाने वाढ प्रशासनाच्या उरातदेखील धडकी भरवणारी आहे. नाशिक जिल्ह्यातील कोरोनाबाधित मयतांचा आकडा १५३ वर पोहोचला आहे. मे महिन्याच्या मध्यापासून जूनच्या मध्यापर ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल तीन लाखांचा टप्पा पार केला आहे. रुग्णसंख्येने नवा उच्चांक गाठला असून धडकी भरवणारी आकडेवारी पुन्हा एकदा समोर आली आहे. ...