लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

रुग्णालयाबाहेर बेवारस मृतदेहामुळे खळबळ - Marathi News | unidentified dead body found outside the hospital | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :रुग्णालयाबाहेर बेवारस मृतदेहामुळे खळबळ

नालासोपारा पूर्वेस असलेल्या पालिका रुग्णालयाबाहेर बंद दुकानाच्या परिसरात एक अज्ञात इसम मागील आठवड्यापासून राहात होता. त्याचा चेहरा थोडा जळालेला असून त्यास एका डोळ्याने कदाचित दिसतदेखील नसावे. ...

कोरोना संभाव्य म्हणून बसमधून फेकलेल्या १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू, नातेवाईकांनी केला आरोप   - Marathi News | A 19-year-old girl who was thrown from a bus as a possible corona has died, relatives allege | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोरोना संभाव्य म्हणून बसमधून फेकलेल्या १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू, नातेवाईकांनी केला आरोप  

दिल्लीतील पापतरगंज जिल्ह्यात राहणाऱ्या या तरुणीचे नाव अंशिका असं आहे.  उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यात ही घटना घडली. ...

अंबड गावातील दोघा मित्रांचा पाझर तलावात बुडून मृत्यू - Marathi News | Two friends from Ambad village drowned in a seepage lake | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंबड गावातील दोघा मित्रांचा पाझर तलावात बुडून मृत्यू

यावेळी एकाचा पाझर तलावात तोल गेला तर दुस-यानेही त्यास वाचविण्यासाठी तलावात उडी घेतली मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले... ...

कोरोनाबाधीत पोलीस कर्मचाऱ्यांचे निधन; ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील चौथा मृत्यू  - Marathi News | Coronation police personnel die; Fourth death at Thane City Police Commissionerate | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोरोनाबाधीत पोलीस कर्मचाऱ्यांचे निधन; ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील चौथा मृत्यू 

भिवंडी येथे राहणारे पोलीस पोलीस नाईक यांची करोना चाचणी करण्यात आली होती. ...

मरणानंतरही नाही सुटका ! तृतीयपंथीयांची दफनविधीच्या जागेअभावी मृत्यूनंतरही हेळसांड - Marathi News | No escape even after death ! Neglected even after the death of Kinnars due to lack of burial ground | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मरणानंतरही नाही सुटका ! तृतीयपंथीयांची दफनविधीच्या जागेअभावी मृत्यूनंतरही हेळसांड

महापालिका प्रशासनाने हा विषय थंडबस्त्यात ठेवला आहे़  ...

जेवण दिले नाही म्हणून मुलाने आईवर झाडली गोळी अन् घेतला जीव  - Marathi News | As the child was not given food, the child shot the mother and took her life | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जेवण दिले नाही म्हणून मुलाने आईवर झाडली गोळी अन् घेतला जीव 

आईने त्याला पुन्हा व्यसनाबाबत रोखले असता मुलाने खोलीत ठेवलेला कट्टा बाहेर आणला आणि आईच्या डोळ्यावर गोळी झाडली. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. ...

नाल्याला आला अचानक पूर आणि घडले अघटित - Marathi News | There was a sudden flood in the canal and it happened suddenly | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :नाल्याला आला अचानक पूर आणि घडले अघटित

वर्धा जिल्ह्यातील वायगावजवळ सोनेगाव-मीरापूर नाल्याजवळच्या शेतात काम करणाऱ्या महिलांवर मोठा प्रसंग गुदरला. ...

CoronaVirus News : देशातील रुग्णसंख्येने पुन्हा रेकॉर्ड मोडला; पण 'या' आकडेवारीने मोठा दिलासा - Marathi News | CoronaVirus Marathi News India reports highest single-day spike 22,771 new COVID19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News : देशातील रुग्णसंख्येने पुन्हा रेकॉर्ड मोडला; पण 'या' आकडेवारीने मोठा दिलासा

CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. रुग्णसंख्येने पुन्हा एकदा रेकॉर्ड मोडत नवा उच्चांक गाठला आहे. ...