CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी या आजारातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांचे प्रमाण 63.18 टक्के आहे. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. ...
गुरुवारी कोरोनाने दगावलेली ५६ वर्षीय महिला पुसदच्या श्रीरामपूर येथील रहिवासी आणि धुंदी जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिका होत्या. नव्याने आढळलेल्या ४० रुग्णांमध्ये २५ पुरुष आणि १५ महिलांचा समावेश आहे. यात सर्वाधिक १३ रुग्ण पांढरकवडा येथील असून ११ पु ...
मध्य प्रदेश हद्दीतील आणि परतवाड्याहून १५ किमी अंतरावरील धारखोरा धबधब्यातील डोहात बुडून अमरावती येथील तिघांचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली. ...
पहिल्या माळ्यावरील खिडकीतून पडून एका चिमुकल्याचा करुण अंत झाला. नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शेषनगरात गुरुवारी दुपारी ही करुणाजनक घटना घडली. मन्वय देवेंद्र पौनीकर असे मृत बालकाचे नाव असून तो दीड वर्षाचा होता. ...
गडचिरोली जिल्ह्यात तुटलेल्या वीज तारांचा स्पर्श होऊन दोन महिला तर कुरखेडा तालुक्यातील दुसऱ्या घटनेत मोटारपंप सुरू करताना विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: डॉक्टर आपल्या घरापासून दूर राहून रुग्णांची सेवा करत आहेत. रुग्णांना आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...