लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू

Death, Latest Marathi News

बिझनेस पार्टनरच्या दोन मुलांची केली हत्या, सुसाईड नोट लिहून...; तपासातून काय आलं समोर? - Marathi News | Business partner's two children murdered, suicide note written...; What did the investigation reveal? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिझनेस पार्टनरच्या दोन मुलांची केली हत्या, सुसाईड नोट लिहून...; तपासातून काय आलं समोर?

Crime News in Marathi: एका व्यक्तीने व्यवसायातील भागीदाराच्या दोन मुलांची हत्या केली. या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. ...

लेकाला खाकी वर्दीत पाहण्याचे स्वप्न अधुरे, आढळला मृतदेह - Marathi News | Dream of seeing son in khaki uniform unfulfilled, body found | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :लेकाला खाकी वर्दीत पाहण्याचे स्वप्न अधुरे, आढळला मृतदेह

कुरखेडाची घटना: घातपाताचा संशय, कुटुंबीयाचा आक्रोश ...

Satara: वाईत भरधाव कारच्या धडकेत एकजण ठार, चौघेजण जखमी  - Marathi News | One killed four injured in speeding car collision in Wai satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: वाईत भरधाव कारच्या धडकेत एकजण ठार, चौघेजण जखमी 

पादचाऱ्यांना ठोकरले; चालक ताब्यात ...

GBS: पिंपरीत जीबीएस रुग्णाचा मृत्यू; न्यूमोनिया असल्याचा डॉक्टरांचा दावा - Marathi News | GBS patient dies in Pimpri; Doctor claims it was pneumonia | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :GBS: पिंपरीत जीबीएस रुग्णाचा मृत्यू; न्यूमोनिया असल्याचा डॉक्टरांचा दावा

महिलेला दाखल करतेवेळीच फुफ्फुसामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फेक्शन पसरलेले होते, त्यामध्ये जीबीएसची लागण झाली ...

पहिले लग्न होऊनही डॉक्टराकडून लग्नाचे आमिष; वेळोवेळी उकळले पैसे, तरुणीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Despite being married for the first time, the doctor lured her with marriage; Money was extracted from her time and again, the young woman took the extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिले लग्न होऊनही डॉक्टराकडून लग्नाचे आमिष; वेळोवेळी उकळले पैसे, तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

अविवाहित असल्याचे भासवून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले, काही दिवसांनंतर तिला आपले आधीच लग्न झाले असून, पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले ...

पुण्यातील नवले पुलावर पहाटे भीषण अपघात, कारची बसला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, चार जखमी - Marathi News | Horrific accident on Navale bridge in Pune city in the early hours of the morning; Two people died on the spot, four injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवले पुलावर पहाटे भीषण अपघात, कारची बसला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, चार जखमी

Pune Navale Bridge Accident : सकाळी पाच वाजताच्या सुमारास वडगाव ब्रिजजवळ झाला अपघात ...

महावितरणने पोलला सिंगल फेजची तार बांधून ठेवली; विजेचा धक्का बसून युवकाचा मृत्यू - Marathi News | Mahavitaran tied a single-phase wire to the pole; Youth dies of electric shock | Latest latur News at Lokmat.com

लातुर :महावितरणने पोलला सिंगल फेजची तार बांधून ठेवली; विजेचा धक्का बसून युवकाचा मृत्यू

विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू झाला असून दोघे जखमी; रेणापूर तालुक्यातील आसराचीवाडी येथील घटना ...

मित्रांबरोबर गप्पा मारून विकास घरी गेले अन् टोकाचे पाऊल उचलले - Marathi News | After chatting with friends, Vikas went home and took the extreme step. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मित्रांबरोबर गप्पा मारून विकास घरी गेले अन् टोकाचे पाऊल उचलले

माजी खासदार किसनराव बाणखेले यांचे विकास हे धाकटे चिरंजीव होते ...