Garud Puran: आपले पूर्वज सांगायचे, 'तोरण आणि मरण' कळल्यावर न बोलवताही जायला हवे. तोरण अर्थात आनंदाचा सोहळा आणि मरण म्हणजे मृत्यू. या दोन्ही प्रसंगी आमंत्रणाची वा निरोपाची वाट न पाहता गेले पाहिजे, हा माणुसकी धर्म आहे. एकवेळ शुभ प्रसंगी कोणी बोलावले ना ...