लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

Fish Venkat Death: वयाच्या ५३ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, लेकीने आर्थिक मदतीचं आवाहन केलेलं, पण... - Marathi News | telugu actor fish venkat passes away at the age of 53 daughter appeals for financial help | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Fish Venkat Death: वयाच्या ५३ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, लेकीने आर्थिक मदतीचं आवाहन केलेलं, पण...

Fish Venkat Death: सिनेसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी अभिनेत्याचं ५३ व्या वर्षी निधन झालं आहे. या अभिनेत्याच्या लेकीने आर्थिक मदतीचं आवाहन केलं होतं. पण कोणीच पुढे आलं नाही ...

टेम्पोचे नियंत्रण सुटल्याने बाहेर उडी मारताना चालकाचा चाकाखाली येऊन मृत्यू; मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील घटना - Marathi News | Driver dies after jumping out of tempo due to loss of control; Incident on Mumbai-Pune old highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेम्पोचे नियंत्रण सुटल्याने बाहेर उडी मारताना चालकाचा चाकाखाली येऊन मृत्यू; मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील घटना

महामार्गावरील उताराच्या वळणावर नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरवर आदळून टेम्पो विरुद्ध लेनमध्ये जाऊन पलटी झाला ...

मुंबईवरून नाशिककडे निघाले अन् भरधाव कारचा टायरच फुटला, नंतर...; भीषण अपघातात मित्र गमावला - Marathi News | While driving from Mumbai to Nashik, the tire of the car burst at high speed, then...; Friend lost in a terrible accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबईवरून नाशिककडे निघाले अन् भरधाव कारचा टायरच फुटला, नंतर...; भीषण अपघातात मित्र गमावला

मुंबईवरून नाशिकला निघालेल्या चार मित्रांच्या कारचा भीषण अपघात झाला. कार उलटून डंपरवर जाऊन आदळली. अपघात झाला त्यावेळी कारमध्ये चौघे होते.  ...

कारची पाठीमागून धडक; सायकलस्वार गंभीर जखमी, उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Car hits cyclist from behind; cyclist seriously injured, dies during treatment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कारची पाठीमागून धडक; सायकलस्वार गंभीर जखमी, उपचारादरम्यान मृत्यू

अपघातानंतर पसार झालेल्या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ...

मित्राला परीक्षेला सोडायला निघाला अन् जीव गमावला; सांगलीवाडीत शिवशाहीच्या धडकेत तरुण ठार, मित्र गंभीर जखमी - Marathi News | A youth from Nagthane was killed his friend seriously injured in a clash with Shivshahi in Sangliwadi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मित्राला परीक्षेला सोडायला निघाला अन् जीव गमावला; सांगलीवाडीत शिवशाहीच्या धडकेत तरुण ठार, मित्र गंभीर जखमी

हेल्मेट घातले असते तर.. ...

जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं! - Marathi News | Brother-in-law and sister-in-law were having a bedroom romance, when the husband arrived; what happened next left the entire village stunned! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!

Crime Jharkhand : रात्री उशिरा मजुरी करून घरी परतलेल्या पतीने आपल्या पत्नीला साडूसोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले अन्... ...

धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी - Marathi News | Shocking Prisoner hangs himself with underwear elastic in Nagpur Central Jail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी

तुरुंग प्रशासनात खळबळ, पोलिसांनी मृतदेह वैद्यकीय उपचारासाठी पाठवला ...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; काम आटाेपून परतणाऱ्या गटसचिवाचा जागीच मृत्यू - Marathi News | Unknown vehicle hits bike; Group Secretary returning from work dies on the spot | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; काम आटाेपून परतणाऱ्या गटसचिवाचा जागीच मृत्यू

विनोद रामनाथ तिजारे असे मृत व्यक्तीचे नाव ...