लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

'तासाभरात येतो' पत्नीला शेवटचा कॉल, दुसऱ्या दिवशी उद्योजकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ - Marathi News | Businessman's body found under bridge after calling wife 'coming in an hour' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तासाभरात येतो' पत्नीला शेवटचा कॉल, दुसऱ्या दिवशी उद्योजकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

पुष्पक ॲग्रो कंपनीचे संचालकांचा मृत्यू अपघात की घातपात? वाळूजमधील उद्योजकाचा मृत्यूने उद्योग क्षेत्र हादरलं ...

छत्रपती संभाजीनगरजवळ रात्री दोन अपघात; एकात दुचाकीस्वार ठार, दुसऱ्यात दोन कारची धडक - Marathi News | Two accidents near Chhatrapati Sambhajinagar at night; In one, a two-wheeler rider was killed, in the other, two cars collided | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरजवळ रात्री दोन अपघात; एकात दुचाकीस्वार ठार, दुसऱ्यात दोन कारची धडक

अपघातास कारणीभूत ‘भारत सरकार’ पाटी लावलेल्या कारमध्ये बीअरची बाटली आढळून आली ...

कुंडमळ्याचा पूल कोणाचा? समितीच्या अहवालातही बाब अस्पष्टच, दुर्घटनेस जबाबदार असलेल्यांवर कारवाई होणार - Marathi News | Who owns the Kundmala bridge? The matter is unclear even in the committee report, action will be taken against those responsible for the accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुंडमळ्याचा पूल कोणाचा? समितीच्या अहवालातही बाब अस्पष्टच, दुर्घटनेस जबाबदार असलेल्यांवर कारवाई होणार

कुंडमळ्याची घटना घडल्यानंतर तत्काळ मदतकार्य सुरू झाले नसते, तर या दुर्घटनेत मोठी हानी झाली असती, अशी टिप्पणी या समितीने केली ...

चांदणी चौकात भरधाव वाहनाची रिक्षाला धडक; दुभाजकावर आदळली; रिक्षाचा चुराडा, चालकाचा मृत्यू - Marathi News | Speeding vehicle hits rickshaw at Chandni Chowk Hits divider Rickshaw crushed, driver dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चांदणी चौकात भरधाव वाहनाची रिक्षाला धडक; दुभाजकावर आदळली; रिक्षाचा चुराडा, चालकाचा मृत्यू

भरधाव वाहनाने रिक्षाला धडक दिली किंवा रिक्षा चालकाचे नियंत्रण सुटून दुभाजकावर आदळली ...

आई उद्या येतो म्हणणारा ‘प्रणव’ आलाच नाही; कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर अपघातात मृत्यू  - Marathi News | A youth from Sangrul died in an accident on the Kolhapur Gaganbawda road | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आई उद्या येतो म्हणणारा ‘प्रणव’ आलाच नाही; कोल्हापूर-गगनबावडा मार्गावर अपघातात मृत्यू 

हातातोंडाला आलेला मुलगा गेल्याने देसाई कुटूंब उघड्यावर ...

Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्... - Marathi News | A young man from Beed went for a walk with friends in Pune and drowned in lake | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...

Pune Latest news: बीड जिल्ह्यातील एक तरुण मित्रांसोबत पुण्यात फिरायला गेला. पण, मित्रांसोबत सुट्टी आनंद घेत असतानाच काळाने त्याला गाठलं.  ...

'तू आणखी पैसे पाठव', पत्नीच्या धमकीने उचलले टोकाचे पाऊल, पतीने संपवले जीवन - Marathi News | 'Send more money', wife's threat took an extreme step, husband ended his life | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तू आणखी पैसे पाठव', पत्नीच्या धमकीने उचलले टोकाचे पाऊल, पतीने संपवले जीवन

पत्नीने दुसऱ्या पतीशी संगनमत करुन वेळोवेळी १५ लाख रुपये घेतले, तसेच परत नांदायला येते असे आमिष दाखवले ...

दारू पिऊन वाद; बापाने कापडी गमचाने गळा आवळत डोके फरशीवर आपटून केला मुलाचा खून - Marathi News | Argument over alcohol; Father kills son by strangling him with a cloth and hitting his head on the floor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारू पिऊन वाद; बापाने कापडी गमचाने गळा आवळत डोके फरशीवर आपटून केला मुलाचा खून

दारू पिऊन आल्यावर मुलाने आई-वडिलांना शिवीगाळ करत झटापट करण्यास सुरूवात केली ...