लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

भारतीय सैन्य दलातून ५ दिवसाच्या सुट्टीवर आलेल्या २७ वर्षीय जवानाचा हार्ट अटॅकने मृत्यू - Marathi News | 27-year-old Indian Army jawan dies of heart attack after returning from 5-day leave | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतीय सैन्य दलातून ५ दिवसाच्या सुट्टीवर आलेल्या २७ वर्षीय जवानाचा हार्ट अटॅकने मृत्यू

गेल्या दोन वर्षापासून जवान हा जम्मू-काश्मीर येथे बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन बी आर ओ मधील ड्राइंग एस्टेब्लिशमेंट सुपरवाइझर (डी.ई.एस.) या पदावर कार्यरत होता ...

मुंबईतल्या आश्रमात राहणाऱ्या गायिकेचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबाकडून चौकशीची मागणी - Marathi News | Singer dies under mysterious circumstances in Mumbai TMC demands investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईतल्या आश्रमात राहणाऱ्या गायिकेचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबाकडून चौकशीची मागणी

Sangita Chakraborty Death: पश्चिम बंगालच्या एका गायिकेचा मुंबईत रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला. ...

अमलीपदार्थाचा माग काढणाऱ्या ‘लुसी’ श्वानाचे निधन; दीडशे किलोचा गांजा पकडण्याबरोबर उल्लेखनीय कामगिरी - Marathi News | Drug-sniffing dog 'Lucy' passes away, notable achievement including catching 150 kg of marijuana | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अमलीपदार्थाचा माग काढणाऱ्या ‘लुसी’ श्वानाचे निधन, दीडशे किलोचा गांजा पकडण्याबरोबर उल्लेखनीय कामगिरी

सांगली जिल्हा पोलिस दलातील गुन्हे शोध पथकातील श्वान ‘कुपर’ याचे आकस्मिक निधन झाले. ...

ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले; कंटेनर,दुचाकी, पिकअपला धडक, दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी - Marathi News | Truck driver loses control hits container two-wheeler pickup two dead one seriously injured at pune satara highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले; कंटेनर,दुचाकी, पिकअपला धडक, दोघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुणे-सातारा महामार्गावर मोठा अपघात झाला असून त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे ...

ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात - Marathi News | Thane: 18-year-old youth loses his life due to pothole; He was going to the gym but met with an accident on the road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी-वाडामध्ये रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून नागरिकांनी रास्तो रोको आंदोलन केले.  ...

भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळून तरुणाचा मृत्यू; पुणे महापालिका भवन परिसरात अपघात - Marathi News | A young biker died after his speeding bike hit a divider; Accident in the Pune Municipal Corporation Bhavan area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळून तरुणाचा मृत्यू; पुणे महापालिका भवन परिसरात अपघात

भरधाव वेगात महापालिका भवन परिसरातून निघाला होता, रामसर बेकरीसमोर दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी दुभाजकावर आदळली ...

धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या - Marathi News | A couple from Dhule came for a walk in Konkan and jumped into the Vashishthi river in Chiplun. | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या

Maharashtra Crime News: कोकणातील पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या धुळ्यातील एका जोडप्याने वशिष्ठी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.  ...

Satara: कृष्णा पुलावरुन तरुणीची नदीपात्रात उडी, कऱ्हाडमधील घटना; दोन दिवसांपूर्वीच झाला होता साखरपुडा - Marathi News | Young woman jumps into river from Krishna bridge in Karad Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कृष्णा पुलावरुन तरुणीची नदीपात्रात उडी, कऱ्हाडमधील घटना; दोन दिवसांपूर्वीच झाला होता साखरपुडा

घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही ...