मृत्यू, मराठी बातम्या FOLLOW Death, Latest Marathi News
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावर डोणगावनजीक पेट्रोल पंपाजवळ ट्रक क्र. एमएच ३२ एजे ४६६६ ला मागून येणाऱ्या ट्रक क्र. एमएच २९ टी ०७७० ने धडक दिली. ...
डंपरचालक पसार ...
आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव नारायण रामलाल बाहेती (वय ५०) असे आहे. बाहेती यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती ग्रामस्थांनी कळमनुरी पोलिसांना दिली. ...
4 जून रोजी जोरदार वादळ आणि पावसामुळे ट्रेकर्सचा रस्ता चुकला आणि कुफरी टॉपमध्ये अडकले. ...
घरची परिस्थिती हलाखीची असल्याने शासनाने तरुणाच्या कुटूंबाला नुकसानभरपाई द्यावी, नागरिकांची मागणी ...
वनविभागाने सालिंदरचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले. ...
भुईमुग पाल्यावर झाकण टाकून मंगल निघाल्या असता अचानक विज कोसळली ...
वाद घालण्याचा जाब विचारल्याने केला वार ...