लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू - Marathi News | The current released from the fence to save the corn turned out to be fatal; 5 members of the same family died | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

शेतीला घातलेल्या तारेच्या कुंपणाला विजेचा करंट देणे पाच जणांच्या जिवावर बेतले ...

रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव - Marathi News | Hospital refuses to admit him, 12-year-old boy dies on father's shoulders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव

दोन दिवसांपासून ताप येत असलेल्या १२ वर्षाच्या मुलाची प्रकृती बिघडली. बाप त्याला शासकीय रुग्णालयात घेऊन आला, पण डॉक्टर म्हणाले, बेड उपलब्ध नाहीये. त्यानंतर... ...

Ratnagiri: मैत्रिणीसाेबत फिरायला गेला, गाेव्यावरून परतताना दोघांत वाद झाला अन् विचित्र अपघातात ५ ठार - Marathi News | Five people killed in an accident at Pimpli in Chiplun taluka ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: मैत्रिणीसाेबत फिरायला गेला, गाेव्यावरून परतताना दोघांत वाद झाला अन् विचित्र अपघातात ५ ठार

सुसाट जीप गाडीने रिक्षाला उडवले ...

Kolhapur: जवान साताप्पा मिसाळ यांना अखेरचा निरोप - Marathi News | Last farewell to soldier Satappa Misal of Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: जवान साताप्पा मिसाळ यांना अखेरचा निरोप

भर पावसात काढली अंत्ययात्रा ...

मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी - Marathi News | Mumbai's lifeline local train disturbed due to heavy rainfall Raigad Pune areas still on 'red alert' eight dead in Nanded district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी

नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट | विदर्भात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता | अतिवृष्टीने उद्भवलेल्या पूरस्थितीने नांदेड जिल्ह्यात घेतले आठ बळी | पूर ओसरला, स्वप्ने गेली वाहून ...

यवतमाळ: बिअर बारच्या मागे विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह, दगडाने ठेचून हत्या - Marathi News | Yavatmal: Naked body found behind beer bar, murdered by stoning | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ: बिअर बारच्या मागे विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह, दगडाने ठेचून हत्या

देवराव गुंजेकर हा गल्लीबोळात फिरून भंगार वेचण्याचं काम करायचा. तो दारूच्या प्रचंड आहारी गेल्याचे सांगण्यात येते. ...

Solapur: मुलांच्या अन् त्यांच्या सासूच्या नावे चिठ्ठी लिहून संपवले आयुष्य, चिठ्ठीत कुणाची नावे? - Marathi News | Solapur: Ended life by writing a note in the names of the children and their mother-in-law, whose names are in the note? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुलांच्या अन् त्यांच्या सासूच्या नावे चिठ्ठी लिहून संपवले आयुष्य, चिठ्ठीत कुणाची नावे?

मुले आणि त्यांची सासू त्रास देत असल्याने एका व्यक्तीने घरातच गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. सुसाईड नोटमध्ये मुलांची नावे लिहिली आहेत.  ...

कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले - Marathi News | Police officer dies trying to save dog; crushed by car as he falls on road | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले

पोलीस अधिकारी रिचा या रात्री ड्युटीवरून घरी निघाल्या होत्या. बुलेटवरून जाताना अचानक कुत्रा समोर आला. त्याला वाचवायला गेल्या आणि एका भयंकर अपघातात स्वतःचा जीव गमावून बसल्या. ...