लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

लोणावळ्यातील रेस्क्यू ऑपरेशन संपले; भुशी धरणात वाहून गेलेल्या ५ पर्यटकांचे मृतदेह सापडले - Marathi News | Rescue operation in Lonavala ends; Bodies of 5 tourists who were washed away in Bhushi dam were found | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यातील रेस्क्यू ऑपरेशन संपले; भुशी धरणात वाहून गेलेल्या ५ पर्यटकांचे मृतदेह सापडले

भुशी धरणाच्या मागील बाजूला एका धबधब्याच्या प्रवाहात 9 जण वाहून गेले, त्यापैकी ४ जण वाचले तर ५ जणांचा बुडून मृत्यू झाला ...

Kolhapur: पर्यटनासाठी आलेले निपाणीचे दोघे दूधगंगा नदीपात्रात बुडाले, काळम्मावाडी येथील घटना - Marathi News | Two tourists from Nipani drowned in Dudhganga riverbed, incident at Kalammawadi Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पर्यटनासाठी आलेले निपाणीचे दोघे दूधगंगा नदीपात्रात बुडाले, काळम्मावाडी येथील घटना

पोहता येत नसतानाही नदी पात्रातील पाण्याच्या डोहात उतरला ...

6 वर्षांनंतर आणखी एक 'बुरारी कांड', एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह आढळले - Marathi News | Alirajpur Mass Sucide Case 5-members-of-same-family-found-hanging-in-alirajpur-mp | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :6 वर्षांनंतर आणखी एक 'बुरारी कांड', एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह आढळले

Alirajpur Case: आजच्याच दिवशी 6 वर्षांपूर्वी दिल्लीतील बुरारीमध्ये एकाच कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह आढळले होते. ...

Satara: मलकापुरात महामार्गावरील खड्ड्याने घेतला महिलेचा बळी! - Marathi News | A pothole on the highway killed a woman in Malkapur satara, The accident occurred while avoiding the pothole | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: मलकापुरात महामार्गावरील खड्ड्याने घेतला महिलेचा बळी!

महामार्गाच्या कामातील चौथा बळी : अवजड वाहने उपमार्गावर; दोन्ही रस्त्याला भेगा ...

भिवंडीत विहिरीत पोहण्यास गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू - Marathi News | A 14-year-old boy drowned while going for a swim in a well in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत विहिरीत पोहण्यास गेलेल्या १४ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

प्रेम बन्सी पोळ असे मयत मुलाचे नाव आहे.  ...

लोणावळ्यात धबधब्यातून एकाच कुटुंबातील ५ जण गेले वाहून; दोघांचे मृतदेह सापडले, तिघांचा शोध सुरु - Marathi News | 5 people from the same family were swept away by the waterfall in Lonavala The bodies of two were found, the search for the three is on | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणावळ्यात धबधब्यातून एकाच कुटुंबातील ५ जण गेले वाहून; दोघांचे मृतदेह सापडले, तिघांचा शोध सुरु

लोणावळ्याच्या मागील बाजूस असणाऱ्या धबधब्यात वर्षाविहार करताना अचानक प्रवाह वाढल्याने ते कुटुंब वाहून गेले ...

दिल्लीच्या दुर्घटनेतील ३ मृतदेह सापडले; पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये मृतांची संख्या ८ वर  - Marathi News | 3 bodies found in Delhi tragedy Death toll rises to 8 in various rain-related accidents  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या दुर्घटनेतील ३ मृतदेह सापडले; पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये मृतांची संख्या ८ वर 

दिल्लीतील पावसाशी संबंधित विविध दुर्घटनांमध्ये मृतांची संख्या आठवर पोहोचली आहे. ...

भिवंडीत घराची भिंत, छत कोसळून तरुणाचा मृत्यू - Marathi News | A young man died after the wall and roof of the house collapsed in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत घराची भिंत, छत कोसळून तरुणाचा मृत्यू

विमल विशेसर साह (वय ३५) असे तरुणाचे नाव आहे. नारपोली गावात राजाराम पाटील चाळ आहे.  ...