लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

टेम्पो-दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एकाचा मृत्यू, एकजण जखमी - Marathi News | Tempo - One dead, one injured in two-wheeler head-on collision on Beed - Parali road | Latest beed News at Lokmat.com

बीड :टेम्पो-दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एकाचा मृत्यू, एकजण जखमी

अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचे दोन तुकडे होऊन रस्त्यावर विखुरले. ...

Vanraj Andekar Murder Case: तो खाली बसला अन् बचावला; वनराज आंदेकरांचा भाऊ शिवमही होता टार्गेटवर - Marathi News | He sat down and escaped Vanraj Andekar brother ShivaM andekar was also on target | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vanraj Andekar Murder Case: तो खाली बसला अन् बचावला; वनराज आंदेकरांचा भाऊ शिवमही होता टार्गेटवर

तेरा हल्लेखोरांपैकी एकाने प्रथम शिवमवर गोळी झाडली, परंतु शिवम खाली बसल्यानं तो बचावला ...

राष्ट्रीय कबड्डी खेळाडू तरुणीचा पोलिस भरतीच्या लेखी परिक्षेपूर्वी अपघाती मृत्यू - Marathi News | National kabaddi player dies accidentally before police recruitment exam in Pune | Latest beed News at Lokmat.com

बीड :राष्ट्रीय कबड्डी खेळाडू तरुणीचा पोलिस भरतीच्या लेखी परिक्षेपूर्वी अपघाती मृत्यू

पोलिस भरतीच्या लेखी परिक्षेच्या हॉल तिकीटची झेरॉक्स काढण्यासाठी जाताना तरुणीचा अपघाती मृत्यू! ...

Vanraj Andekar Murder Case: वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड? पोलिसांचा संशय - Marathi News | Somnath Gaikwad the main mastermind of the Vanraj Andekar murder case Suspicion of the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vanraj Andekar Murder Case: वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड? पोलिसांचा संशय

दुकानावर अतिक्रमण कारवाई झाल्याच्या रागातून कोमकरने खुनाचा कट रचला आणि आंदेकर टोळीतून फुटलेल्या सोमनाथ गायकवाडची मदत घेतल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. ...

इन्स्टावर मुलीच्या नावाने महिनाभर चॅटिंग; तरुणाला भेटायला बोलावले अन् केले कोयत्याने सपासप वार …. - Marathi News | Chatting with a girl name on Instagram for a month Called to meet the young man gave him a blow in sinhgad road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इन्स्टावर मुलीच्या नावाने महिनाभर चॅटिंग; तरुणाला भेटायला बोलावले अन् केले कोयत्याने सपासप वार ….

आरोपींनी जून्या घटनेचा बदला घेण्यासाठी मुलीच्या नावाने फेक अकाउंट तयार करून सागर चव्हाण याला जाळ्यात ओढले अन् भेटायला बोलावून वार केले ...

वनराज आंदेकरांवर अचानक हल्ला करणारे १३ आरोपी अटकेत; ताम्हिणी घाटातून पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | 13 accused who suddenly attacked Vanraj Andekar arrested The police took custody from the tamhini ghat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वनराज आंदेकरांवर अचानक हल्ला करणारे १३ आरोपी अटकेत; ताम्हिणी घाटातून पोलिसांनी घेतले ताब्यात

बेसावध आंदेकर गप्पा मारत थांबले असताना सहा दुचाकीवरून आलेल्या 13 जणांनी आंदेकरला घेरलं आणि त्यांच्यावर बंदूक, कोयते घेऊन हल्ला केला होता ...

Pimpri Chinchwad: वडील हाॅटेलच्या गल्ल्यातून पैसे घेऊन जात; राग मनात धरून मुलाने केला वडिलांचा खून - Marathi News | A father carrying money through a hotel alley In anger the son killed his father | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pimpri Chinchwad: वडील हाॅटेलच्या गल्ल्यातून पैसे घेऊन जात; राग मनात धरून मुलाने केला वडिलांचा खून

वडील चहाच्या हॉटेलच्या गल्ल्यातून पैसे घेऊन जात असल्याने मुलाने लाकडी दांडक्याने करत वडिलांचा खून केला ...

Vanraj Andekar: आंदेकर टोळीचा बॅक बोन म्हणून वनराज आंदेकरांचा गेम? सुपारी घेऊन खून केल्याची शक्यता - Marathi News | vanraj andekar murder as the back bone of the Andekar gang Possibility of killing with betel nut | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Vanraj Andekar: आंदेकर टोळीचा बॅक बोन म्हणून वनराज आंदेकरांचा गेम? सुपारी घेऊन खून केल्याची शक्यता

प्रतिस्पर्धी टोळीतील सोमनाथ गायकवाड आणि सूरज ठोंबरे होते आंदेकर टोळीच्या रडारवर ...