लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या" - Marathi News | jaipur shocker son kills mother over wifi dispute father demands death penalty | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"

नवीन सिंहने त्याची आईशी वाय-फाय कनेक्शनवरून भांडण केलं आणि रागाच्या भरात तिची हत्या केली. ...

जालन्यात भीषण अपघात! दुचाकीस बसने पाठीमागून जोरदार धडक दिली; तरुण जागीच ठार - Marathi News | Horrific accident in Jalna! A bus hit a two-wheeler from behind; a young man died on the spot | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात भीषण अपघात! दुचाकीस बसने पाठीमागून जोरदार धडक दिली; तरुण जागीच ठार

अपघात झाल्यानंतर बसचालक बस घेऊन घटनास्थळावरून पळून गेला. ...

अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो - Marathi News | bmw case injured wife on stretcher husband body beside her this picture made every one cry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो

Navjot Singh : बीएमडब्ल्यू कार अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नवजोत सिंग यांना अंत्यसंस्कारासाठी नेले जात असताना अपघातात गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या पत्नी संदीप कौर स्ट्रेचरवर होत्या. ...

"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा - Marathi News | "cremate my body next to Abhishek"; Sister ends life after brother's death, writes last wish on her hand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य

Sister Ends Life crime news: चुलत भावाचे निधन झाले. त्यांच्या मृत्युचा शिखाला धक्काच बसला. त्यानंतरही तिनेही गळफास घेत आयुष्य संपवलं.  ...

कौटुंबिक हिंसाचार, लग्नास नकार देणे, आर्थिक ताणतणाव; पुण्यात ९ महिन्यांत १३१ जणांनी संपवली जीवनयात्रा - Marathi News | Domestic violence refusal to marry financial stress 131 people ended their lives in Pune in 9 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौटुंबिक हिंसाचार, लग्नास नकार देणे, आर्थिक ताणतणाव; पुण्यात ९ महिन्यांत १३१ जणांनी संपवली जीवनयात्रा

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्यानेच टोकाचे पाऊल उचलले जात आहे. ...

Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!' - Marathi News | Uttar Pradesh: Elderly couple die as E-scooter on charge catches fire; granddaughter survives In Agra | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'

Electric Scooter Catch Fire: उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका इलेक्ट्रिक स्कूटरला लागलेल्या आगीमुळे वृद्ध दामत्यांचा होरपळून मृत्यू झाला. ...

बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला - Marathi News | Govind Barge's torture for the desire for a bungalow; Pooja Gaikwad's jail term extended | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बंगल्याचा हव्यास, गोविंद बरगेंचा छळ; पूजा गायकवाडचा तुरुंगातील मुक्काम वाढला

Pooja Gaikwad Govind Barge: माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्यासोबत पूजा गायकवाडचे संबंध होते. बंगल्याचा हट्ट धरत मानसिक त्रास दिल्याचा आरोप पूजा गायकवाडवर आहे. ...

Hingoli: सासरवाडीकडे जात असताना दुचाकीचा अपघात; जावयाचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी - Marathi News | Hingoli: Bike accident while going to in-laws' house; Son-in-law dies, wife critical | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: सासरवाडीकडे जात असताना दुचाकीचा अपघात; जावयाचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

बाभूळगाव ते लोन रस्त्यावरील घटना ...