लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर - Marathi News | Amravati: Mehuna turns out to be the mastermind behind Atul Puri's murder; He offered Rs 5 lakh for the murder | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी

Amravati Crime News: २२ ऑगस्ट रोजी बडनेरा रेल्वे स्थानकावजळ एक मृतदेह आढळून आला होता. हत्या करून मृतदेह फेकण्यात आला होता, त्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.    ...

Virar Building Collapse: मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा - Marathi News | Virar Building Collapse: Chief Minister Fadnavis announces Rs 5 lakh assistance to relatives of deceased | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Virar Building Collapse: मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

Virar Building Collapse News Marathi: विरार पूर्व भागात रात्री पावणेबाराच्या सुमारास रमाबाई अपार्टमेंट ही इमारत कोसळली. यात १७ नागरिकांचा मृत्यू झाला. ...

Sangli: मॉर्निंग वॉकला गेलेले येळापूरचे माजी सरपंच कारच्या धडकेत जागीच ठार, आठजण जखमी  - Marathi News | Former Sarpanch of Yelapur who went for morning walk dies on the spot in car accident eight injured | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: मॉर्निंग वॉकला गेलेले येळापूरचे माजी सरपंच कारच्या धडकेत जागीच ठार, आठजण जखमी 

चालकाचा ताबा सुटल्याने दुर्घटना ...

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू - Marathi News | Maratha protester dies of heart attack during Manoj Jarange's reservation march | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू

राज्यातील तमाम मराठा समाजाच्या तरुणांसह आरक्षणाची लढाई आरपार करण्यासाठी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण करणार आहेत ...

Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन - Marathi News | Veteran marathi actor Bal Karve passes away at the age of 95 gundyabhau role popular | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन

Bal Karve Passes Away: मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन झालं आहे. त्यांनी साकारेली गुंड्याभाऊची भूमिका आजही रसिकांच्या स्मरणात आहे ...

Beed: धाररूची वाण नदी उफाळली; पुलांवरून कार-रिक्षा वाहून गेले, एकाचा मृत्यू, एक बेपत्ता - Marathi News | Beed: Dharur's Wan river bursts its banks; Car-rickshaws washed away from two bridges, one dead, one missing | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed: धाररूची वाण नदी उफाळली; पुलांवरून कार-रिक्षा वाहून गेले, एकाचा मृत्यू, एक बेपत्ता

या पाण्याच्या प्रवाहात चारचाकी आणि रिक्षा वाहून गेल्याने दोघे बेपत्ता होण्याच्या दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत. ...

Sangli: गणेश आगमन मिरवणुकीचे शुटिंग करताना डीजेमुळे कार्यकर्त्याचा मृत्यू, मिरजेतील घटना - Marathi News | Worker dies due to DJ while shooting Ganesh arrival procession in Miraj Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: गणेश आगमन मिरवणुकीचे शुटिंग करताना डीजेमुळे कार्यकर्त्याचा मृत्यू, मिरजेतील घटना

मोबाईलवर चित्रीकरण करताना कोसळला ...

आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह - Marathi News | Body of young housemaid found hanging in MLA's son's bungalow | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटकलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह

MLA Crime news: मध्य प्रदेशातील आमदाराच्या मुलाच्या घरात कामाला असलेल्या एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह बंगल्याच्या परिसरातच लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.  ...