लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

उंदीर चावले, दोन नवजात बाळांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील शासकीय रुग्णालयातील घटना - Marathi News | Rat bites, two newborn babies die; Incident at government hospital in Madhya Pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उंदीर चावले, दोन नवजात बाळांचा मृत्यू; मध्य प्रदेशातील शासकीय रुग्णालयातील घटना

Newborn Baby Died After Rat Bite in MP: मध्य प्रदेशातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयामध्ये ही घटना घडली आहे. उंदीर चावल्यामुळे दोन नवजात बाळांचा मृत्यू झाला.  ...

रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू - Marathi News | UP News: Studied all night, found dead in the morning; IIT student dies the day before exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू

UP News: या घटनेने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. ...

Sangli: नादुरुस्त डम्परमुळे दोन अपघात; दोघे जागीच ठार, तिघेजण गंभीर जखमी  - Marathi News | Two people died on the spot in an accident caused by a defective dumper carelessly parked on the side of the road in Khambale village limits of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: नादुरुस्त डम्परमुळे दोन अपघात; दोघे जागीच ठार, तिघेजण गंभीर जखमी 

खंबाळे हद्दीत १२ तासांतील दुर्घटना ...

Maharashtra Accident: मुंबईवरून निघाले... कसाऱ्याजवळ मृत्यूने गाठले; कारचा भीषण अपघात, तिघे ठार - Marathi News | Maharashtra Accident: Leaving Mumbai Death near Kasara; Terrible car accident, three killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबईवरून निघाले... कसाऱ्याजवळ मृत्यूने गाठले; मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, तिघे ठार

Mumbai Nashik Highway Accident: मुंबईवरून नाशिकच्या दिशेने निघालेल्या कारचा भयंकर अपघात झाला. यात तिघांचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. ...

Kolhapur: मित्राला लोकेशन पाठवून तरुणाने गळफास घेत संपविले जीवन, कुटुंबीयांना बसला धक्का - Marathi News | A young man ended his life by hanging himself after sending his location to a friend in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: मित्राला लोकेशन पाठवून तरुणाने गळफास घेत संपविले जीवन, कुटुंबीयांना बसला धक्का

मित्राच्या दुचाकीवरून कामाला निघाला होता. मात्र, कळंबा येथे तो दुचाकीवरून उतरला. थोड्या वेळाने येतो, असे सांगून त्याने मित्राला पुढे पाठवले. ...

Kolhapur: पोलिस भरतीचा सराव करताना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू, नंदवाळ येथील दुर्दैवी घटना - Marathi News | A youth from Nandwal died of heart attack while practicing for police recruitment | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पोलिस भरतीचा सराव करताना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू, नंदवाळ येथील दुर्दैवी घटना

मित्रांनी दवाखान्यात नेले, पण तोपर्यंत डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले ...

"कंबर कसून त्या आजाराशी लढायला उभी राहिलेली तू...", आस्ताद काळेचं प्रिया मराठेसाठी भावुक पत्र, वाचून डोळे पाणावतील - Marathi News | actress priya marathe passes away at the age of 38 aastad kale wrote emotional post will bring tears to eyes after reading it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कंबर कसून त्या आजाराशी लढायला उभी राहिलेली तू...", आस्ताद काळेचं प्रिया मराठेसाठी भावुक पत्र, वाचून डोळे पाणावतील

"कुठून आणलीस गं ही ताकद?", प्रिया मराठेच्या निधनानंतर आस्ताद काळेचं भावुक पत्र, म्हणाला... ...

नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर - Marathi News | Two absconding in Nashik's Rahul Dhotre murder case handcuffed, police on the trail of former corporator NIMSE | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणातील फरार दोघांना बेड्या, पोलीस माजी नगरसेवक निमसेच्या मागावर

Nashik Crime News: नाशिकमधील दिंडमळा परिसरात गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्यातूनच राहुलची हत्या करण्यात आली होती.  ...