लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मृत्यू

मृत्यू, मराठी बातम्या

Death, Latest Marathi News

Satara Accident: रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाने अचानक ब्रेक दाबला, कार उलटली; दोघे जागीच ठार - Marathi News | Two killed on the spot after car overturns in Dhuldev village near Mhaswad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Accident: रस्त्याचा अंदाज न आल्याने चालकाने अचानक ब्रेक दाबला, कार उलटली; दोघे जागीच ठार

पाच जण जखमी, देवदर्शनासाठी निघालेल्या निकम कुटुंबावर काळाचा घाला   ...

इस्त्रायलचा इराणवर भीषण हल्ला! राजधानी तेहरान बॉम्बिंगनं हादरली; आतापर्यंत किती मृत्यू? काय सांगतात आकडे? - Marathi News | Israel's massive attack on Iran Capital Tehran rocked by bomb blasts How many people have died so far What do the figures say You will be surprised to know | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्त्रायलचा इराणवर भीषण हल्ला! राजधानी तेहरान बॉम्बिंगनं हादरली; आतापर्यंत किती मृत्यू? काय सांगतात आकडे?

इराण आणि अमेरिका यांच्यात कूटनीतिक चर्चा सुरू असतानाच, इस्त्रायलने इराणमधील शस्त्र निर्मिती केंद्रांवर आपले हल्ले अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. ...

खेळताना उचकी लागून बेशुद्ध पडलेल्या बालिकेचा मृत्यू, कोल्हापुरातील सरनोबतवाडी येथील दुर्दैवी घटना - Marathi News | A girl died after falling unconscious after hiccups while playing in Sarnobatwadi Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खेळताना उचकी लागून बेशुद्ध पडलेल्या बालिकेचा मृत्यू, कोल्हापुरातील सरनोबतवाडी येथील दुर्दैवी घटना

अचानक घडलेल्या दुर्घटनेने नातेवाइकांना धक्का बसला ...

Solapur Accident: ट्रकला ओव्हरटेक करायला गेले आणि दोघे चिरडले; बोरामणी नाक्यावर थरकाप उडवणारा अपघात - Marathi News | Solapur Accident: Went to overtake a truck and both were crushed; Shocking accident at Boramani checkpoint | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur Accident: ट्रकला ओव्हरटेक करायला गेले आणि दोघे चिरडले; बोरामणी नाक्यावर थरकाप उडवणारा अपघात

Solapur Accident News: सोलापूर शहरातील बोरामणी नाका परिसरात एक भयंकर घटना घडली आहे. यात मोटारसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ...

जवानाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या; अमरावती पोलिस आयुक्तालयात धक्कादायक घटना - Marathi News | A soldier committed suicide by shooting himself; Shocking incident at Amravati Police Commissionerate | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जवानाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या; अमरावती पोलिस आयुक्तालयात धक्कादायक घटना

Amravati : शहर पोलिस आयुक्तालय परिसरात गुरुवारी सकाळी शीघ्र कृतिदलाच्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ...

मित्राला व्हिडीओ पाठवून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; सासरच्या त्रासाचा आरोप - Marathi News | Young man takes it to extremes by sending video to friend; Accused of harassment by in-laws | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मित्राला व्हिडीओ पाठवून तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; सासरच्या त्रासाचा आरोप

तरुणाचा सुमारे वर्षभरापूर्वी पुण्यातील एका तरुणीसोबत मुस्लीम पद्धतीने विवाह झाला होता. ...

बापाने दोन मुलींना उलटे टांगले; एकीने पाणी पाणी म्हणत जीव सोडला; सांगली जिल्ह्यातील संतापजनक घटना - Marathi News | a father tied his daughters' hands and feet and hung them upside down overnight on suspicion of theft resulting in the death of one of them In Banpuri Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बापाने दोन मुलींना उलटे टांगले; एकीने पाणी पाणी म्हणत जीव सोडला; सांगली जिल्ह्यातील संतापजनक घटना

गुपचूप अंत्यसंस्कार करण्याचा प्रयत्न, बहिणीची थरकाप उडवणारी साक्ष ...

भरधाव हायवाच्या धडकेने कार पेटली, वेळीच बाहेर पडता न आल्याने मायलेकाचा होरपळून मृत्यू - Marathi News | Beed Highway Tragedy: Couple Burnt Alive After Car Catches Fire Following Collision with Hayva Truck | Latest beed News at Lokmat.com

बीड :भरधाव हायवाच्या धडकेने कार पेटली, वेळीच बाहेर पडता न आल्याने मायलेकाचा होरपळून मृत्यू

बीड-अहिल्यानगर महामार्गावरील कापशीजवळची हृदयद्रावक घटना; हायवा चालकाचा थरार ...